Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

आज मंगळवार, ०८ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

08/09/2026

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

07/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘कीस करायचा आहे, सोबत हॉटेलवर चल’ म्हणत विकृताने केला 23 वर्षीय महिलेचा विनयभंग
गुन्हेगारी

‘कीस करायचा आहे, सोबत हॉटेलवर चल’ म्हणत विकृताने केला 23 वर्षीय महिलेचा विनयभंग

संगमनेर तालुक्यात महिलांची संबंधित गुन्ह्यात वाढ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/07/2023Updated:27/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – ‘कीस करायचा आहे, माझ्यासोबत हॉटेलवर चल’ म्हणत विकृताने 23 वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना संगमनेर शहरात बसस्थानकावर घडली आहे.

मुळच्या मनमाड येथील व हल्ली नाशिक येथे राहत असलेल्या पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बुधवारी लोणी येथील किरण किसन आहेर याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चुकून हाय केल्या गेलेल्या व्हाट्सअप मेसेजचा गैरफायदा घेत दररोज हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, गुड नाईट करत आरोपीने पिडितेशी संपर्क वाढवला. पीडित महिलेने देखील आरोपीकडे लोणी गावामध्ये असलेल्या कॉलेजवर नोकरी भेटेल का अशी विचारणा केली असता आरोपी किरण आहेर याने पीडित महिलेला संगमनेरमध्ये माझे डॉक्टर मित्र असून त्यांच्याकडे रुग्णालयात नोकरीला लावतो असे सांगून तिला संगमनेरच्या बस स्टँडवर बोलावून घेतले होते.

नोकरीच्या आशेने पीडित महिला बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास संगमनेरमध्ये आली. तेथे आरोपीसोबत तिची भेट झाली असता आरोपीने बस स्थानकावरील येवले अमृततुल्य चहाच्या दुकानासमोर या विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला.

येवले चहासमोर आरोपीने पीडित महिलेला संबंधित डॉक्टरकडे नेण्यासाठी आपल्या गाडीत बसण्यास सांगितले. परंतु पीडित महिला गाडीत बसली नाही त्यामुळे आरोपी किरण आहेर हा गाडीच्या बाहेर येऊन या महिले शेजारी उभा राहून तिच्याशी बोलू लागला. ‘तू मला खुप आवडतेस, मला तुला कीस करायचा आहे, तू माझ्याबरोबर हॉटेलवर चल, तू इतकी छान दिसते की तुला जॉब करायची गरज नाही. मी तुला पैसे देत जाईल फक्त मी जेव्हा बोलवेल तेव्हा तू संगमनेरला येत जा, किंवा मी नाशिकला येत जाईल. असे म्हणत महिलेचे आपल्या मोबाईल मध्ये फोटो काढत तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले.

याचा राग आल्याने पीडित महिलेने त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेत रस्त्यावर आपटला. त्यामुळे त्यांच्यात झटापट झाली. आजूबाजूच्या नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी आरोपीला पकडून ठेवले. महिलेने घटनेची माहिती 112 क्रमांकावर पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

पीडित महिलेने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपी किरण किसन आहेर (रा. लोणी, ता. राहाता) याच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल पारधी पुढील तपास करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,958
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

By Annant Ppangarkar08/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथे प्रस्तावित असलेल्या वादग्रस्त औद्योगिक…

आज मंगळवार, ०८ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

08/09/2026

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

07/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.