Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

June 5, 2026

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

June 5, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गौण खनिजासंबंधी आमदार बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केले प्रश्न… अधिवेशन संपण्यापूर्वी महसूल मंत्री देणार निर्देश… बघा व्हिडिओ
राजकारण

गौण खनिजासंबंधी आमदार बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केले प्रश्न… अधिवेशन संपण्यापूर्वी महसूल मंत्री देणार निर्देश… बघा व्हिडिओ

सभागृहात वाळूचा प्रश्न गाजला
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 2, 2023Updated:August 3, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मुंबई -राज्यात निर्माण झालेल्या वाळू प्रश्नाबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार बाळासाहेब थोरात यांनी दुपारच्या सत्रात सभागृहात गौण खनिजासंबंधी विविध प्रश्न उपस्थित करत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.

काय म्हणाले आमदार थोरात : घरगुती उपयोगासाठी गौण खनिजाचा वापर करणाऱ्यांवर कारवाया करू नका. ज्यांचा उद्देश व्यापारी नाही त्यांच्यावर कसल्या कारवाया करता? मोठे धेंड सोडून सामान्य माणसाला का त्रास देता? अंगणात किंवा घरासमोर, दुकानासमोर, रस्त्यावर मुरूम टाकणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. जे व्यापारी उद्देशाने गौण खनिजाची चोरी करतात त्यांना हे सरकार मोकळे सोडते आणि सामान्य शेतकरी, कष्टकरी बांधवांना मात्र त्रास दिला जातो. जो शेतकरी आपल्या अंगणात मुरूम टाकतो त्याला लाखो रुपयांचा दंड केला जातो, गौण खनिजावर कारवाई करण्याच्या नावाखाली सामान्य माणसांचा हा छळ सुरू आहे.

घरगुती उपयोगासाठी गौण खनिजाचा वापर करणाऱ्यांवर कारवाया करू नका

गौण खनिज वापरावर कारवाईच्या नावाखाली सामान्य माणसांना त्रास देण्याचे काम राज्यभर सुरू आहे. विधिमंडळातील बहुतांश सदस्यांनी हा प्रश्न सभागृहात मांडला आहे. अंगणात किंवा घरासमोर, दुकानासमोर मुरूम टाकणाऱ्यांवर कारवाई केली… pic.twitter.com/7ARIM6boA7

— Balasaheb Thorat (@bb_thorat) August 2, 2023

बहुतांशी सदस्यांनी हाच प्रश्न मांडला सभागृहात : गौण खनिज वापरावर कारवाईच्या नावाखाली सामान्य माणसांना त्रास देण्याचे काम राज्यभर सुरू आहे. विधिमंडळातील बहुतांश सदस्यांनी हा प्रश्न सभागृहात मांडला आहे. सरकार या विषयाकडे गांभीर्याने पाहणार आहे का? गौण खनिजाच्या वापराबाबतीत स्पष्ट सूचना देणार आहे का? व्यापारी उद्देश नसलेल्या आणि वैयक्तिक उपयोगासाठी गौण खनिज वापरणाऱ्यांना सरकार सवलत येणार आहे का? याबाबतीत महसूल मंत्री महोदयांनी सभागृहाला स्पष्ट उत्तर द्यावे अशी मागणी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.

बघा व्हिडिओ…

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2023/08/VID-20230802-WA0027.mp4

थोरात यांच्या मागणीवर महसूल मंत्री विखे पाटलांनी दिले हे स्पष्टीकरण : सन्माननीय सदस्य बाळासाहेबांनी मागणी केल्यानंतर सकाळी याबाबत स्पष्टीकरण दिले वाळू तस्करी थांबावे हा या धोरणाचा भाग होता. सन्माननीय सदस्यांनी केलेल्या मागण्यांची दखल घेत अधिवेशन संपायच्या आत याबाबतीतले सकारात्मक निर्देश प्रशासनाला दिले जातील असे आश्वासन दिले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 823
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

By अनंत पांगारकरJune 5, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर बायपास जवळ असणाऱ्या कृष्णा लॉन्स परिसरात…

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

June 5, 2026

मी आत्महत्या करेन… पानसरेंचा रुसवा आणि विखे-जगतापांचे ‘मास्टर’ नियोजन! अखेर तनपुरे बिनविरोध

June 5, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.