Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 15, 2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

August 14, 2026

‘पुणे–नाशिक रेल्वे संगमनेरमार्गेच व्हावी’; पुण्यात लवकरच विशेष रेल्वे परिषदेचे आयोजन

August 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोधात कठोर कायद्याच्या मागणीसाठी शनिवारी राहुरीमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा
आंदोलन

लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोधात कठोर कायद्याच्या मागणीसाठी शनिवारी राहुरीमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा

संगमनेर, कोपरगाव पाठोपाठ आता राहुरीत मोर्चा
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 3, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

राहुरी – सातत्याने लव्ह जिहाद आणि धर्मांतरणाची प्रकरणे समोर येत आहे. राहुरी तालुक्यातील उंबरे येथून देखील असेच एक प्रकरण समोर आल्याने सरकारने लव्ह जिहाद आणि धर्मांतरण विरोधात कठोर कायदा करावा या मागणीसाठी शनिवारी (ता. 5 ऑगस्ट) सकाळी राहुरीच्या वायएमसीए ग्राउंडवरून भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे.

का काढला जातोय मोर्चा : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उंबरे गावात क्लासच्या नावाखाली धर्मांतराचं रॅकेट चालवल्याचं उघडकीस आल. येथे क्लासच्या नावाखाली अल्पवयीन हिंदु मुलींना लव्ह जिहादच्या चक्रव्युहात अडकवण्याचा प्रयत्न चालू होता.

मुलींना धमकी का दिली जात होती : उंबरे गावातील एक मुस्लिम शिक्षिका कोचिंग क्लास घेते. मात्र ईदसारख्या सणांना ही शिक्षिका हिंदू मुलींची दुस-या मुस्लिम मुलांसोबत ओळख करुन देत सेल्फी काढायची व नंतर हेच फोटो मॉर्फ करुन तसंच चुकीच्या पद्धतीने वापर करुन मुलींना ब्लॅकमेल केलं जात असे. हा प्रकार कोणाला सांगू नये म्हणून धमकीही दिली जात होती.

काय आहे मागणी : लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोधात कठोर कायदा व्हावा, म्हणून राहुरी तालुक्यातील सोनगावं, पाथरे, तांभेरे, निभेरे, धानोरे येथे मिटींग घेण्यात आली. यावेळी एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश सूर्यवंशी यांनी देव, देश व माता-भगिनींना वाचवण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन केले. रावण संघटना हि रावणाच्या अवगुणांचे उदात्तीकरण करीत असून आदिवासी हिंदू धर्मातील नाही, असा संभ्रम पसरवत आहे. आपण सर्व हिंदू एकजुटीने एकत्र आहोत. आपल्यात कोणीही जातीय फूट पाडता कामा नये, याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे.

स्वतंत्र तक्रार कक्षाची का करणार मागणी : उंबरे गावातील या प्रकरणांतील मुस्लिम शिक्षिकेसह सर्व जिहादी आरोपींना कडक शिक्षा व्हावी. अश्या प्रकरणांत पोलीस फिर्याद देणाऱ्या पीडितेला दिवसभर बसवून ठेवणे, दुसऱ्या दिवशी बोलावणे, तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने यासाठी स्वतंत्र तक्रार कक्ष स्थापन करण्याची मागणीही करणार असल्याचे विहिंप बजरंग दलाचे विशाल वाकचौरे यांनी यावेळी सांगितले.

जातिभेद विसरून एकत्र या : ख्रिश्चन मिशनऱ्यांनी राहुरी तालुक्यासह जिल्हा पोखरला असून सर्वांनी जातीभेद विसरून एकत्र येणे गरजेचे असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रेरक मार्गदर्शन करणारे दिपक रनशेवरे यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी विकास शिंदे आदींची उपस्थिती होती.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,173
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

August 14, 2026

शिक्षणाच्या बाजारीकरणाविरुद्ध ‘छात्र भारती’ आक्रमक; शिक्षण मंत्र्यांविरोधात हजारावर विद्यार्थी रस्त्यावर

August 11, 2026

नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी संगमनेरमध्ये चक्काजाम; रस्त्यावर जनसागर उसळला!

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By अनंत पांगारकरAugust 15, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी नव्या संधी घेऊन येणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन…

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

August 14, 2026

‘पुणे–नाशिक रेल्वे संगमनेरमार्गेच व्हावी’; पुण्यात लवकरच विशेष रेल्वे परिषदेचे आयोजन

August 14, 2026

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

August 14, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.