Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात श्रेय लाटण्यासाठी दिव्यांगांची हेळसांड.. नीतिमत्ता भ्रष्ट झालेल्या भाजपच्या दबावाला शासकीय अधिकारी देखील बळी! शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमरभाऊ कतारी यांचे गंभीर आरोप
राजकारण

संगमनेरात श्रेय लाटण्यासाठी दिव्यांगांची हेळसांड.. नीतिमत्ता भ्रष्ट झालेल्या भाजपच्या दबावाला शासकीय अधिकारी देखील बळी! शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमरभाऊ कतारी यांचे गंभीर आरोप

शिवसेना (ठाकरे) भाजप मधील कलह वाढण्याची चिन्हे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – श्रेय लाटण्यासाठी राजकीय दबाव वापरत संगमनेरमध्ये भारतीय जनता पक्षाने ग्रामीण रुग्णालयामार्फत सुरू करण्यात आलेला दिव्यांग प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम बंद पाडला. नीतिमत्ता भ्रष्ट झालेल्या भाजपच्या दबावाला शासकीय अधिकारी देखील बळी पडल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर प्रमुख अमरभाऊ कतारी यांनी केला आहे.

कतारी यांनी काय म्हटले आहे: दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शासनाकडून योजना राबविल्या जातात. यासाठी गेल्या महिन्यात संगमनेरमधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी शासनाकडून कॅम्प आयोजित करण्यात आला होता. जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत संगमनेर तालुक्यातील साडेतीनशे दिव्यांग लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली होती.

राजकीय दबावातून केला कार्यक्रम रद्द: गुरुवारपासून या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाचा निर्णय जिल्हा रुग्णालयाने घेतला होता. त्यासाठी बुधवारी संगमनेर तालुक्यातील लाभार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयामार्फत निरोप देण्यात आले होते. निरोप मिळाल्यानंतर गुरुवारी दिव्यांग लाभार्थी मोठ्या संख्येने जमले होते. अपेक्षेप्रमाणे ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून गुरुवारी दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप करण्यास सुरुवात झाली होती. मात्र ही बाब स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी राजकीय दबाव वापरत प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम बंद पाडला.

दिव्यांगांना धरले वेठीस: तांत्रिक अडचण दाखवत सुरू असलेला प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम रद्द झाल्याचे जाहीर करत यासाठी नव्याने पुन्हा तारीख जाहीर करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी जाहीर केल्याने दिव्यांग बांधवांना पुन्हा परतावे लागले. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचे हे वर्तन चुकीचे असल्याचा आरोप करत केवळ राजकीय श्रेय लाटण्यासाठी दिव्यांग बांधवांना अशाप्रकारे वेठीस धरण्यात आले, त्यांचा अवमान करण्यात आला. या कृतीद्वारे भाजपची नीतिमत्ता देखील भ्रष्ट झाल्याचे कतारी यांनी म्हटले आहे.

पाठपुरावा करणार: स्थानिक भाजपच्या दबावाला बळी पडणाऱ्या संगमनेर ग्रामीण रुग्णालयातील अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी यासाठी शिवसेना पाठपुरावा करणार असल्याचे तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे आणि शहर प्रमुख अमर भाऊ कतारी यांनी म्हटले आहे.

कारवाईसाठी वरिष्ठांकडे तक्रार करणार

… या प्रकारामुळे दिव्यांग बांधव दुखावले गेले असून दबावाला बळी पडलेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दिव्यांगांचा अवमान झाला आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर उच्चस्तरावरून कारवाई व्हावी यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक आरोग्य मंत्री तसेच समाज कल्याण मंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत.

जालिंदर लहामगे, जिल्हाप्रमुख, दिव्यांग सहाय्य सेना.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 662
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.