Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये ‘फुलझडी’ मेळ्याची धूम; फूड, फन, फॅशन स्टाॅल सर्व काही एकाच छताखाली
सामाजिक

संगमनेरमध्ये ‘फुलझडी’ मेळ्याची धूम; फूड, फन, फॅशन स्टाॅल सर्व काही एकाच छताखाली

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 26, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : स्वार्थ विरहीत सेवा हे ब्रिद समोर ठेऊन शहरात कार्यरत असलेल्या इनरव्हील क्लब ऑफ संगमनेर व रोटरी क्लब संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात व तालुक्यात ‘फुलझडी’ या दिवाळी मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. फुलझडीचे हे पहिलेच वर्ष असून सणासुदीच्या दिवसांमध्ये गरजेच्या सर्व वस्तू एकाच छताखाली मिळाव्यात, बाहेरगावातील तसेच शहरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना एकाच छताखाली व्यासपीठ मिळावे या हेतूने फुलझडी मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष सुनिता गाडे यांनी दिली.

फुलझडी दिवाळी मेळ्यात सुमारे 110 स्टॉल असून यामध्ये दिवाळी सणाशी संबंधीत सर्व व्यावसायिकांचा समावेश व्हावा यासाठी आयोजकांनी प्रयत्न केले आहेत. लेटेस्ट फॅशनमधील महिलांचे व पुरुषांचे कपडे, ब्युटी प्रॉडक्ट, लहान मुलांचे आकर्षक कपडे, हातमागावर तयार केलेले कपडे, पॅकिंग फुड, रोजच्या गरजेच्या वस्तु, फर्निचर मॉल, लज्जतदार खाद्यपदार्थ, दिवाळी सणाचे डेकोरेशन, सजावटीच्या वस्तू, दिवाळी लाईट, दिवे, आर्ट, क्राफ्ट, आरोग्याशी संबंधित स्टॉल, मुलांसाठी खेळण्याच्या वस्तू आणि अजुनही बरेच स्टॉल असणार आहे. या मेळ्यासाठी मिताली ब्रायडल वर्ल्ड व एक्स्पर्ट डेंटल क्लिनिक हे सहप्रायोजक असणार आहेत. अशी माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष आनंद हासे यांनी दिली.

शनिवार दि. 28 ऑक्टोबर पासून ते सोमवार दि. 30 ऑक्टोबर पर्यंत सकाळी 10.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत मालपाणी लॉन्स येथे हा दिवाळी मेळा भरणार आहे.

या प्रकल्पाच्या यशस्वीततेसाठी प्रकल्प प्रमुख महेश वाकचौरे, महेश ढोले, डॉ. एकता वाबळे, सौ. प्रतिमा गाडे, रोटरी क्लबचे सेक्रेटरी मधुसुदन करवा, खजिनदार अमित पवार, इनरव्हील क्लबच्या सेक्रेटरी शिल्पा नावंदर, सेक्रेटरी नेहा सराफ, प्रकल्प समितीतील दिपक मणियार, अजित काकडे, नरेंद्र चांडक, डाॅ. किशोर पोखरकर, सीए संजय राठी, ओंकार सोमाणी, योगेश गाडे, रविंद्र पवार, मयूर मेहता, ऋषीकेश मोंढे, संदीप फटांगरे, संजय कर्पे, सुनिल घुले, मोहित मंडिलक, रमेश पावसे, विकास लावरे, संतोष आहेर, विश्वनाथ मालाणी, ज्योती कासट, प्रीती फटांगरे, पिंकी शाह, राखी करवा, सिमा अत्रे, डाॅ. शामा पाटील, सुनिता गांधी, श्वेता जाजू तसेच सर्व रोटरी क्लब सदस्य, इनरव्हील क्लब सदस्य काम पाहत आहेत.

प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी शिल्पा 8055411222, अमित 9850133006 यांना संपर्क करावा, तसेच संगमनेरकरांनी या दिवाळी मेळ्यात अतिशय उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 676
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

पेमगिरीच्या ‘हेरिटेज वॉक’मधून उलगडला ऐतिहासिक वैभव; शहागड आणि महाकाय वटवृक्षाला अभ्यासकांची भेट

June 8, 2026

गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाची तयारी अंतिम टप्प्यात; गुंजाळवाडीत भक्ती अन् प्रबोधनाची महापर्वणी

June 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

By अनंत पांगारकरJune 10, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज | अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील जुने भालगाव येथे नदीच्या पाण्यात बुडून…

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.