Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सुरेल सुमधुर भावगीतांनी रंगली गुरुमाऊली सदिच्छाची दिवाळी पाडवा पहाट; महिला शिक्षिकांची झूम ऑनलाईन दिवाळी पाडवा पहाट
सामाजिक

सुरेल सुमधुर भावगीतांनी रंगली गुरुमाऊली सदिच्छाची दिवाळी पाडवा पहाट; महिला शिक्षिकांची झूम ऑनलाईन दिवाळी पाडवा पहाट

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/11/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडी आयोजित व गुरुमाऊली सदिच्छा महिला आघाडीतर्फे सुरेल सुमधुर भावगीताने सोमवारची (दि. १४ नोव्हेंबर) दिवाळी पाडवा पहाट ऑनलाइन झूमव्दारे सुमधुर गीतांनी रंगली.

शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्या संकल्पनेतून महिला शिक्षक भगिनींसाठी दीपावली पहाट पाडवा या कार्यक्रमाचे झूम मीटिंगद्वारे आयोजन करण्यात आले होते. महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विद्युलता आढाव व जिल्हाध्यक्षा वृषाली कडलग यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सुषमा वाळुंज यांच्या सुमधुर गणेश स्तवनाने या दिवाळी पाडवा पहाटेची सुरुवात करण्यात आली. या पहाट गाण्यांसाठी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन संदीप मोटे, गुरुमाऊली सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुरेश निवडूंगे उपस्थित होते.

सुषमा वाळुंज (पारनेर), सुवर्णा भालसिंग (नगर), कविता मोरे (राहुरी), सुमन तिजोरे (नेवासा), अर्चना सिनारे (नगर), विना सावळे (अकोले), सुनीता उगले (संगमनेर), सविता जोरवर (अकोले), मीनाक्षी अवचारे (नेवासे), विजया खिलारी (नगर), वैशाली गायकवाड (राहुरी), सुवर्णलता गायकवाड (श्रीगोंदा), जयश्री पोतदार (कर्जत), छाया थोरात (कोपरगाव), दिपाली कापरे (नगर), जयश्री गाडेकर (पारनेर), सुनीता राहींज (राहता), मीना गुंजाळ (अकोले), शुभांगी भालेकर (कर्जत), मंजुश्री वाळुंज (पारनेर), शबाना तांबोळी (कोपरगाव) यांनी गायलेल्या सुमधुर गीतांनी पाडव्याची पहाट रंगली होती.

याप्रसंगी मिनाक्षी अवचारे, शिक्षक बँक संचालिका सरस्वती घुले, गीता बाप्ते, प्रतिभा साबळे, शोभा लांडगे, कांता बनकर, वनिता सुंबे, निर्गुणा कापसे, मीनाक्षी निवडुंगे, नीता सूर्यवंशी, उज्वला दिघे, स्वाती झेंडे, सुजाता रामधवन, राणी साळवे , स्वाती पठारे, अर्चना तांबे यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीतील शिक्षिका उपस्थित होत्या.

या ऑनलाइन झूम दीपावली पाडवा पहाटेचे आयोजनामध्ये तंत्रस्नेही शिक्षक जयेश गायकवाड व प्रवीण दिघे यांचे योगदान लाभले. या दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्युलता आढाव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली मुळे यांनी तर आभार प्रदर्शन वृषाली कडलग यांनी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 756
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर येथून नगर-मनमाड रस्त्याने भिवंडी येथे बेकायदेशीरपणे विक्रीसाठी नेण्यात येणारा सुगंधीत…

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.