Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात राजस्थान युवक मंडळातर्फे २२ ऑगस्टपासून चार दिवसीय ‘मनःशांती आणि जीवनविकास’ व्याख्यानमाला!

20/08/2026

संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी साई दिघे, तर उपाध्यक्षपदी निलेश शिंदे यांची एकमताने निवड

20/08/2026

गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

20/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिगरी मित्र परिवारातील युवक मित्रांची वृद्धाश्रमात दिवाळी
सामाजिक

जिगरी मित्र परिवारातील युवक मित्रांची वृद्धाश्रमात दिवाळी

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/11/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेरमधील एकत्र आलेल्या “जिगरी मित्र परिवारातील” युवक मित्रांनी यावर्षीची आपली दिवाळी अकोल्यातील राजुर-भंडारदरा रस्त्यावरील कै. नानासाहेब देशमुख वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत साजरी केली.

उपक्रमाचे हे पाचवे वर्ष होते. वृद्धाश्रमातील वृद्धांना दिवाळी निमित्त फराळाचे विविध पदार्थ तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून ‘केअर किट’ भेट म्हणून देण्यात आली. इथे असणाऱ्या आजी-आजोबांसोबत दरवर्षी दिवाळी साजरा करण्याची आणि भेटवस्तू देण्याची प्रथा ह्या मित्रांनी सुरु केली.

दिवाळी म्हणजे आनंद व उत्साहाचा सण, आनंद हा खऱ्या अर्थाने वाटल्याने द्विगुणित होतो, या भावनेने समाजातील एका दुर्लक्षित घटकासोबत आनंदाचे काही क्षण वाटण्यासाठी ह्या वृद्धाश्रमात दिवाळी साजरी करण्याची संकल्पना असल्याचे प्रथमेश बेल्हेकर यांनी सांगितले.

त्यासोबतच त्यांनी देशमुख वृद्धाश्रमाचे व्यवस्थापन आदर्शवत व अनोखे असल्याचे सांगत संस्थेचे अध्यक्ष आदरणीय ऍड. मनोहरराव देशमुख यांचे आभार मानले.

याप्रसंगी संभव लोढा, संकेत घोडेकर, जितेश मिलानी, श्रेयश कर्पे, विवेक कोथमिरे, प्रितेश नवले, अनिल केदारी, दर्शन गायकवाड उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 903
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या; संगमनेर येथील सोहळ्यात पानिपतकार विश्वास पाटील यांची मागणी

17/08/2026

मातोश्री प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनातूनच हरित भविष्याची पायाभरणी: आमदार अमोल खताळ

16/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
व्याख्यान

संगमनेरात राजस्थान युवक मंडळातर्फे २२ ऑगस्टपासून चार दिवसीय ‘मनःशांती आणि जीवनविकास’ व्याख्यानमाला!

By Annant Ppangarkar20/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: श्रावण मासाचे औचित्य साधून संगमनेर येथे राजस्थान युवक मंडळाच्या वतीने…

संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी साई दिघे, तर उपाध्यक्षपदी निलेश शिंदे यांची एकमताने निवड

20/08/2026

गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

20/08/2026

चेक बाऊन्स प्रकरणी संगमनेर येथील सराफाला ६ महिने कारावास आणि साडेसहा लाखांच्या भरपाईचा आदेश

19/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.