Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गुड न्यूज…संगमनेर-अकोलेतील १५१ गावातील रिक्त पोलीस पाटील पदासाठी ७ डिसेंबरला आरक्षण सोडत; प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांची माहिती
प्रशासन

गुड न्यूज…संगमनेर-अकोलेतील १५१ गावातील रिक्त पोलीस पाटील पदासाठी ७ डिसेंबरला आरक्षण सोडत; प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांची माहिती

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/12/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर उपविभागातील संगमनेर-अकोले तालुक्यातील रिक्त असलेल्या १५१ गावांमधील पोलीस पाटीलपदाच्या समांतर आरक्षणासाठी येत्या ७ डिसेंबरला सकाळी ११.०० वाजता नवीन नगर रोडवरील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील सभागृहामध्ये आरक्षण सोडत काढली जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी दिली आहे.

संगमनेर व अकोले तालुक्यातील रिक्त पदांवर पोलीस पाटील नेमण्याचा हालचाली सुरू झाल्या आहेत. रिक्त असलेल्या जागांवर प्रचलित शासन तरतुदीनुसार प्रवर्गनिहाय आरक्षण निर्धारित करावयाचे असून त्या अंतर्गत समांतर आरक्षण सोडत काढण्यासाठी प्रांताधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संबंधित गावातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रांताधिकार्‍यांनी केले आहे.

रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांच्या गावांची नावे प्रांताधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे. एखाद्या गावातील नागरिक जर आरक्षण सोडतीवेळी उपस्थित राहिले नाही तर व्हिडिओ चित्रीकरणाद्वारे संबंधित गावची आरक्षण सोडत काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे देखील माहिती प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांच्याकडून देण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,067
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar03/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी येथे मुंबई पोलिसाच्या शेतात वाळत घातलेल्या बाजरीच्या कणसांवर…

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

संगमनेरात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात; १५७ बालगांधींच्या प्रभात फेरीने शहर दुमदुमले, गांधीजींच्या विचारांमुळे जगात भारताची मोठी ओळख: मा. आमदार डॉ. सुधीर तांबे

02/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.