Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात राजस्थान युवक मंडळातर्फे २२ ऑगस्टपासून चार दिवसीय ‘मनःशांती आणि जीवनविकास’ व्याख्यानमाला!

20/08/2026

संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी साई दिघे, तर उपाध्यक्षपदी निलेश शिंदे यांची एकमताने निवड

20/08/2026

गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

20/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवसेनेच्या (उबाठा) कोल्हारच्या आंदोलनाच्या नियोजनासाठी संगमनेरात झाली बैठक; महसूल मंत्र्यांच्या तालुक्यात करणार आंदोलन
आंदोलन

शिवसेनेच्या (उबाठा) कोल्हारच्या आंदोलनाच्या नियोजनासाठी संगमनेरात झाली बैठक; महसूल मंत्र्यांच्या तालुक्यात करणार आंदोलन

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/12/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

दूध दरवाढीसाठी आणि कांद्यावरील निर्यात बंदी हटविण्याच्या मागणीकरिता शिवसेना (उबाठा) महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या तालुक्यात कोल्हार येथे रास्ता रोको आंदोलन होत आहे.

शुक्रवारी (दि.१२ डिसेंबर) कोल्हार येथे दूध दरवाढ आणि सरकारने कांद्यावर लाभलेले निर्यात बंदी हटविण्यासाठी दुपारी बारा वाजता जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या व शिवसैनिकांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आणि शिवसैनिकांची बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली.

यावेळी सहसंपर्कप्रमुख ॲड. दिलीप साळगट, अशोक सातपुते, शहर प्रमुख आपा केसेकर, शहर संघटक रवींद्र उर्फ पप्पू कानकाटे, विधानसभा संघटक कैलास वाकचौरे, तालुकाप्रमुख (पठार भाग) संजय फड, गुलाब भोसले, समीर ओझा, योगेश बिचकर, बाळासाहेब घोडके, भैय्या तांबोळी, दीपक मुळे, सुदर्शन इटप, शरद पावबाके, बाजीराव कवडे, भाऊसाहेब वराळे, प्रमोद कुलट, सुनील देशमुख, वैभव लांडगे, संदेश देशमुख, भिमाशंकर पावसे आदी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 760
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
व्याख्यान

संगमनेरात राजस्थान युवक मंडळातर्फे २२ ऑगस्टपासून चार दिवसीय ‘मनःशांती आणि जीवनविकास’ व्याख्यानमाला!

By Annant Ppangarkar20/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: श्रावण मासाचे औचित्य साधून संगमनेर येथे राजस्थान युवक मंडळाच्या वतीने…

संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी साई दिघे, तर उपाध्यक्षपदी निलेश शिंदे यांची एकमताने निवड

20/08/2026

गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

20/08/2026

चेक बाऊन्स प्रकरणी संगमनेर येथील सराफाला ६ महिने कारावास आणि साडेसहा लाखांच्या भरपाईचा आदेश

19/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.