Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

June 10, 2026

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : नंदकुमार पोवार

June 10, 2026

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाला संगमनेरमधील ‘या’ सहकारी संस्थेचा ई-मार्केट पुरस्काराने सन्मान
शेती व सहकार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाला संगमनेरमधील ‘या’ सहकारी संस्थेचा ई-मार्केट पुरस्काराने सन्मान

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 3, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरच्या ग्रामीण विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघास राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशनच्या ई-मार्केट पुरस्काराने केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.

नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने देण्यात येणारा हा पुरस्कार दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी स्वीकारला. गुजरातच्या गांधीनगरमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्रभाई पटेल, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. मिनेश शहा, राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. मंगलजीत आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वातंत्र्यसेनानी, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दूध संघाची स्थापना केली असून त्यांच्या आदर्श विचारावर या संघाची वाटचाल चालू आहे. पारदर्शक व चांगल्या कामातून राज्यात हा दूध संघ आदर्श ठरला. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तालुक्यातील दुग्ध व्यवसायाला आधिक स्थिरता निर्माण करण्यासाठी हा दूध संघ कटीबध्द आहे. सहकारी दूध संघाच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला जातो.

त्या माध्यमातून तालुक्यात सुमारे ७ लाख लिटर दुधाची निर्मिती होत आहे. सहकाराच्या माध्यमातून समृध्दी निर्माण करणाऱ्या संगमनेर दूध संघाला राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच सलग दोन वर्षे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, इंद्रजीतभाऊ थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात आदीनी अभिनंदन केले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,737
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना: वर्षभरात १३४ प्रकरणे प्रलंबित, जिल्ह्यात २.६५ कोटींच्या अनुदानाची प्रतीक्षा

May 26, 2026

संगमनेरला हक्काचे पाणी आणि ११ तास वीज मिळालीच पाहिजे: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

May 18, 2026

राजहंसच्या ‘मिशन ५० लिटर’मुळे राज्यात दुसरी दुग्ध क्रांती; पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष दलजीतसिंग गिल यांचे प्रतिपादन

March 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

By अनंत पांगारकरJune 10, 20260

अकोले: अकोले तालुक्यातील औरंगपूर फाटा येथे आज दुपारी एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण स्फोट झाल्याची…

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : नंदकुमार पोवार

June 10, 2026

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.