Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यस्तरीय स्पोर्टस डान्स चॅम्पियशिपमध्ये ध्रुव ग्लोबलला विक्रमी २१ सुवर्ण, २१ रौप्य पदके!
क्रिडा व कला

राज्यस्तरीय स्पोर्टस डान्स चॅम्पियशिपमध्ये ध्रुव ग्लोबलला विक्रमी २१ सुवर्ण, २१ रौप्य पदके!

स्पर्धेतील शाळेचा आलेख उंचावला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/01/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या दहाव्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर, ज्युनिअर आणि सिनिअर गटातील स्पोर्ट्स डान्स चॅम्पियनशीप स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने नेत्रदीपक यश संपादन केले. या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करतांना ध्रुवच्या स्पर्धकांनी २१ सुवर्णसह २१ रौप्य पदकांची कमाई केली. स्पर्धेतील एकूण कामगिरीच्या जोरावर ध्रुव ग्लोबल स्कूलने दुसरा क्रमांक पटकावला.

मुलींच्या १३ वर्षांखालील गटात ईश्‍वरी गोकुळ खताळने विश्‍वेश्‍वर वंदना सादर करतांना प्रथम तर, लोकनृत्य प्रकारातील रासरकेली नृत्य सादर करताना द्वितीय क्रमांक मिळवला.

या वयोगटातील सांघिक प्रकारात मुलींच्या गटाने सादर केलेल्या कोनाडू या लोकनृत्य प्रकाराला रौप्य पदकाने सन्मानीत करण्यात आले. या संघात देवश्री अतुल देशमुख, आराध्या सुरेश रहाणे, काव्या स्वप्निल माळवे, सोहम नेमीनाथ चौधरी, श्रेयस श्रीगोपाल भट्टड, तनिष्का मोहन आहेर, श्रेया महेश मयूर, आरोही सचिन आवारी, ओवी बाळासाहेब ठोंबरे, श्‍लोक प्रसाद मते, दर्शी पंकज पटेल, अर्णवी हृषीकेश शहाणे, मधुरा राजू कानवडे आणि आराध्या जनार्दन पुजारी यांचा समावेश होता.

तर, नवदुर्गा नृत्यप्रकार सादर करतांना देवश्री देशमुख, सोहम चौधरी, श्रेयस भट्टड, तनिष्का आहेर, ओवी ठोंबरे, श्‍लोक मते, दर्शी पटेल, अर्णवी शहाणे, मधुरा कानवडे आणि आराध्या पुजारी यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

याच वयोगटात नमामि नृत्य सादर करतांना ध्रुव ग्लोबल स्कूलच्या राधा प्रशांत रहाणे, आराध्या रहाणे, काव्या माळवे, आरोही आवारी, श्रेया मयूर, अपूर्वा संदीप सहाणे, प्रणवी राजलिंगम माने, समृद्धी राजेंद्र भाग्यवंत, यशोधरा लक्ष्मीकांत नाईकवाडी आणि मनस्वी मारुती भांडकोळी यांच्या गटानेही प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक मिळवतांना संपूर्ण स्पर्धेतील शाळेचा आलेख उंचावला.

ध्रुव ग्लोबल स्कूलच्या नृत्य प्रशिक्षिका सोनाली महोपात्रा व गंधर्व पिलाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या यशाबद्दल शाळेचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, व्हा. चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 702
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

By Annant Ppangarkar04/10/20260

प्रवीण पुरो-  एखाद्या साहित्यातील विचारांची विषाशी तुलना करणं, हे कोण्या सामान्याचं काम नाही. समाजात विद्वेष…

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.