Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मंथन परीक्षेत इयत्ता पहिलीतील जिजाई देशमुख तालुक्यात प्रथम
शिक्षण

मंथन परीक्षेत इयत्ता पहिलीतील जिजाई देशमुख तालुक्यात प्रथम

संगमनेर तालुक्यातील उपक्रमशील शाळा
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 20, 2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, दि.२० एप्रिल

उपक्रमशील शाळा म्हणून तालुक्यात नावलौकिक असलेल्या जिल्हा परिषदेच्या धांदरफळ येथील देशमुख मळा शाळेतील पहिलीच्या वर्गातील विद्यार्थिनी जिजाई कुलदीप देशमुख हिने मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत यश मिळवत संगमनेर तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.

जिजाई देशमुख हिने राज्यात एकविसावा तर जिल्ह्यात सोळावा आणि संगमनेर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात दोन लाखाचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावणाऱ्या शाळेच्या या नेत्रदीपक यशामुळे उपक्रमशील मार्गदर्शक शिक्षिका वृषाली सुनील कडलग व मुख्याध्यापक हनुमंत अडांगळे यांचे अभिनंदन होत आहे.

जिजाई देशमुख हिने मिळवलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल सरपंच उज्वला नवनाथ देशमाने, विस्ताराधिकारी एकनाथ भांगरे, केंद्रप्रमुख अशोक आवारी, मुख्याध्यापक हनुमंत अडांगळे, मार्गदर्शक वृषाली सुनील कडलग, अंगणवाडी सेविका वैशाली देशमुख, अनिता हिरे, तेजस्विनी कुलदीप देशमुख यांनी अभिनंदन केले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 885
वृषाली कडलग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

मराठी शाळा बंद करण्याचा सरकारचा घाट; डॉ. सुधीर तांबे यांचा घणाघात

April 18, 2026

अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे शाळांच्या वेळेत बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

April 17, 2026

छत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणेचा शोध घेण्याची आज गरज – गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत

February 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJune 9, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर: एकीकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) धडक आयुक्त तुकाराम…

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मोठा झटका; अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या ९ वरून थेट ४ वर

June 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.