Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उद्योजक अमित पंडितला दोन महिन्यानंतर या अटींवर अखेर अंतरीम जामीन मंजूर!
न्यायालय

उद्योजक अमित पंडितला दोन महिन्यानंतर या अटींवर अखेर अंतरीम जामीन मंजूर!

दोन महिन्यांपूर्वी केली होती अटक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/05/2024Updated:23/05/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, दि. २३ मे 

दिवसेंदिवस व्याप्ती वाढत चाललेल्या नगर अर्बन बँकेच्या २९१ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील कर्जदार आरोपी अमित वल्लभराय पंडितला औरंगाबाद उच्च न्यायालयाचे सुट्टीतील न्यायाधीश संजय देशमुख यांनी बुधवारी अंतरीम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे दोन महिन्यापासून अटकेत असलेल्या पंडितचा कोठडीतून सुटण्याचा मार्ग मोकळा झाला.

या अटींवर जामीन मंजूर…

१ लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर तीन महिन्यांसाठी जामीन. आरोपी पंडित याला जामिनावर मुक्त होताच १५ दिवसाच्या आत २ कोटी तर त्यानंतरच्या ३ महिन्याच्या कालावधीत ८ कोटी ६४ लाख ३३ हजार ०४७ रुपये भरावे लागणार आहेत. पासपोर्ट जमा करावा लागेल. ट्रायल कोर्टाच्या परवानगीशिवाय देश सोडता येणार नाही. जामिनावर सुटताच ईमेल आयडी आणि निवासी पत्ता संबंधित पोलीस स्टेशनला द्यावा लागेल. लेखी स्वरुपात तपास अधिकारी तपासासाठी बोलावू शकतील. मालमत्तेचा तपशील तपास अधिकाऱ्यांसमोर सादर करावा लागेल. पुराव्याशी छेडछाड करू नये आणि साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव आणू नये. न्यायालयाच्या अटींचे उल्लंघन होत आहे असे जर ट्रायल कोर्ट किंवा फिर्यादीच्या लक्षात आले तर ट्रायल कोड या कोर्टाचा संदर्भ न घेता अर्जदाराचा जामीन रद्द करू शकते.

यासाठी झाली होती अटक… २९१ कोटीच्या बहुचर्चित नगर अर्बन बँक घोटाळ्यातील आरोपी म्हणून समोर आलेल्या संगमनेर मधील उद्योजक अमित पंडित (वय ५६) याने सुमारे ३३ कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला असल्याचा अंदाज आहे. स्वतःसह पत्नी, मुलगा आणि भागीदाराच्या नावावर त्याने बँकेतून नियमबाह्यरित्या कर्ज उचलले होते. त्या कर्जाची त्याने परतफेड केली नाही. फॉरेन्सिक ऑडिटच्या अहवालानंतर १०५ आरोपींची नावे निश्चित झाली त्यात पंडित कुटुंबीयांचा समावेश होता. आर्थिक गुन्हे शाखा या घोटाळ्याचा तपास करत असताना संगमनेर शहर पोलिसांनी पंडित याला दोन महिन्यांपूर्वी १६ मार्चला अटक केली होती.

बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी म्हणाले… ठेवीदारांसाठी न्यायालयाचा हा निर्णय धक्कादायक असून उच्च न्यायालयाकडून अमित पंडीतला २ कोटी १५ दिवसांत तर ८.६४ कोटी ३ महिन्यात भरण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला. यामधे पंडीत याच्या आजारपणाचे देखील कारण दिले आहे. न्यायालयाने २१ जूनची तारीख ठेवली होती. मात्र कोणालाच म्हणणे मांडण्याची संधी न देता लगेचच मुक्तता करण्यात आली. याबाबत ज्येष्ठ नागरिक, असहाय आजारी महिला ठेवीदारांच्या ठेवीच्या रकमा तातडीने मिळण्याबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी ठेवीदारांची विचारविनीमय बैठक आयोजित करत आहोत.

Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,232
अमित पंडित औरंगाबाद खंडपीठ नगर अर्बन बँक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.