Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खाद्यतेल भेसळीच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमधील किराणा विक्रेत्यांवर अन्नभेसळ प्रशासनाचे छापे, तेलाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात
आंदोलन

खाद्यतेल भेसळीच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमधील किराणा विक्रेत्यांवर अन्नभेसळ प्रशासनाचे छापे, तेलाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात

सामान्य नागरिकांचे जीव गेल्यानंतर अन्न औषध प्रशासन जागे होणार का
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/07/2024Updated:07/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, २ जुलै | अनंत पांगारकर

रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे शहराध्यक्ष कैलास कासार व दलित पॅंथरचे शहराध्यक्ष राजाभाऊ खरात यांनी उपोषणाला पाठिंबा दर्शविला.

संगमनेरमधील तीन खाद्यतेल कंपन्यातील खाद्यतेल भेसळीचे प्रकरण समोर आले असून या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते, शिवसैनिक सुनील घुले यांनी सोमवारपासून प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आज संगमनेरमध्ये किराणा दुकानांवर छापेमारी करत खाद्यतेलाचे नमुने ताब्यात घेतल्याची माहिती समजत आहे.

अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संगमनेर मधील बस स्थानक परिसरातील किराणा दुकान तसेच घुलेवाडी परिसरातील एका किराणा शॉपी मधून या तेल विक्रेत्यांकडून विक्रीसाठी बाजारात आलेल्या तेलाच्या नमुन्याची तपासणी सुरू केली असून उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.

श्याम ऑइल मिल, भंडारी ॲग्रो आणि एस. व्ही. आसावा यांच्याकडून निर्मिती केल्या जात असलेल्या खाद्यतेलात भेसळ असल्याचा आरोप करत तसेच तेलाची पुण्यातील लॅब मध्ये तपासणी करत सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या खाद्यतेल भेसळ खोरांविरोधात घुले यांनी वारंवार संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या, निवेदने दिली. मात्र व्यापाऱ्यांचे प्रस्थ लक्षात घेता त्यांच्यावर कारवाईचे धाडस प्रशासनातील अधिकारी दाखवू शकले नाही. त्यामुळे घुले यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबत सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

घुले यांच्या मागणीकडे वारंवार पाठ फिरवणाऱ्या नगरच्या अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आज संगमनेरमध्ये उपोषणार्थी घुले यांची भेट घेतली. अन्नभेसळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कंपन्यांच्या मिलवर थेट कारवाई करण्याऐवजी बाजारात किराणा दुकानातून या खाद्यतेलाचे सॅम्पल ताब्यात घेतले आहे. दरम्यान अधिकाऱ्यांनी शहरात कारवाई सुरू करतात खाद्यतेल विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून शहरातील बऱ्याच दुकानातून संबंधित कंपन्यांचे खाद्यतेल गायब झाल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये सुरू होत्या. दरम्यान कारवाईनंतर संगमनेर मधील कोणत्या किराणा दुकानांचे तपासणी केली गेली याची माहिती रात्री उशिरा अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 41,601
अन्न औषध प्रशासन उपोषण छापेमारी सुनील घुले
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.