Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या बदल्या, यांचा आहे समावेश
प्रशासन

विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या बदल्या, यांचा आहे समावेश

फेरबदल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/07/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार,२४ जुलै

राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षकांचा समावेश आहे.

बदल्या करण्यात आलेले सर्व अधिकारी मुंबई, पुण्यातील आहेत.

यांच्या झाल्या बदल्या…

महिला व बाल अत्याचार विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक असलेले सुहास वारके यांची मुंबईच्या नागरी हक्क संरक्षण विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

नागरी हक्क संरक्षण विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक असलेल्या अश्वती दोरजे यांची महिला व बाल अत्याचार विभाग मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक असलेले शशिकांत महावरकर यांची पिंपरी चिंचवडच्या पोलीस सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुण्याच्या पोलीस दळणवळण पोलीस माहिती तंत्रज्ञान विभागाचे पोलीस उप महानिरीक्षक असलेले एस. जी. दिवाण यांची पोलीस उप महानिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे.

याशिवाय नागपूर शहरचे अप्पर पोलीस आयुक्त शिवाजी राठोड यांची अप्पर पोलीस आयुक्त विशेष शाखा मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,054
बदल्या विशेष पोलीस महानिरीक्षक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नव्या पोलीस अधीक्षकांनी जिल्हा पोलीस दलात केले मोठे फेरबदल, अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्याचे गॅझेट बाहेर

11/06/2026

भ्रष्ट ‘सिस्टीम’ला आमदार खताळांचा दणका; ९० लाखांच्या हप्त्यावरून घोडके आणि चौधरी यांची अखेर मुख्यालयात रवानगी

07/03/2026

संगमनेर पोलिसांचे धिंडवडे! IG पथकाचा हॉटेल ‘रानवारा’वर छापा; १७ जुगाऱ्यांना पत्त्यांसह ठोकल्या बेड्या, ३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक पोलिसांच्या नाकाखाली जुगाराचा बाजार; वरिष्ठ पथकाच्या कारवाईने खळबळ!

08/01/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.