Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खासदार निलेश लंकेच्या उपोषणातील मागणी संदर्भात पोलीस अधीक्षकांची भूमिका स्पष्ट, निरीक्षकांवरील कारवाईचा…
आंदोलन

खासदार निलेश लंकेच्या उपोषणातील मागणी संदर्भात पोलीस अधीक्षकांची भूमिका स्पष्ट, निरीक्षकांवरील कारवाईचा…

कारवाईची प्रतीक्षा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/07/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, २४ जुलै

एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करत अहमदनगरचे खासदार निलेश लंके उपोषणाला बसले आहे. दरम्यान पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्याचा अधिकार मला नसून मी फक्त अहवाल पाठवू शकतो. कारवाईचा अधिकार वरिष्ठांना असल्याचे अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यात वादग्रस्त ठरलेल्या एलसीबीच्या पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसापासून खासदार निलेश लंके यांचे उपोषण सुरू आहे. उपोषणादरम्यान खासदार लंके यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर येत आहे.

खासदार लंके यांच्या उपोषणा संदर्भात बोलताना पोलीस अधीक्षक ओला म्हणाले, पोलीस निरीक्षकांविरुद्ध ज्या काही तक्रारी आहेत त्या मला लेखी स्वरूपात द्याव्यात. आंदोलकांचा जर अधिकाऱ्यांवर विश्वास नसेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी करता येईल. विना चौकशी कारवाई करण्यास ओला यांनी नकार देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

त्यामुळे उपोषणासाठी खासदार लंके आता काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. लंके यांच्या उपोषणादरम्यान पोलीस खात्याविरोधात नागरिकांकडून मोठ्या संख्येने तक्रारी केल्या जात आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,106
एलसीबी निलेश लंके पोलीस अधीक्षक राकेश ओला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात संगमनेर पेटले! संतप्त शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात घुसले आमदारांचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का? – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा थेट सवाल यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन; अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे नमले, निवेदन स्वीकारले

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी…

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.