Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खेळणाऱ्या लहान मुलांवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला, पाच-सहा लहान मुले जखमी, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
महाराष्ट्र संवाद विशेष

खेळणाऱ्या लहान मुलांवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला, पाच-सहा लहान मुले जखमी, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

शुक्रवारी रात्रीची घटना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/07/2024Updated:28/07/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, २७ जुलै | मोहसीन शेख

मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांनी शुक्रवारी रात्री गल्लीत खेळणाऱ्या लहान मुलांवर हल्ला केल्याने या हल्ल्यात पाच सहा लहान बालके जखमी झाली असून मोकाट कुत्र्यांची संगमनेरमध्ये शहरात दहशत पसरली आहे. नगरपालिका प्रशासनाने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

संगमनेर शहरातील नाशिक-पुणे मार्गालगत असलेल्या मोगलपुरा (राजवाडा) येथे शुक्रवारी रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. मोकाट कुत्र्यांच्या या हल्ल्यात रात्री घराबाहेर खेळणारी पाच ते आठ वर्षे वयोगटातील पाच-सहा लहान मुलं जखमी झाले आहेत. अब्दुल कवी तबरेज, ईनाया हिम्मत कुरेशी, मारिया सलीम शेख अशी तीन जखमी मुलांची नावे समोर आली असून अन्य जखमी मुलांचे नावे समजू शकले नाही.

या प्रकाराने मोकाट कुत्र्यांची शहरात दहशत निर्माण झाल्याचे दिसते. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना उपद्रव निर्माण करणारी कुत्र्यांची मोकाट फिरणारी टोळी आता लहान बालकांना आपले लक्ष्य बनवत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/07/VID-20240727-WA0008.mp4
https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/07/VID-20240727-WA0006.mp4

संगमनेर शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून आता हे कुत्रे लहान बालकांवर हल्ले करू लागले आहेत. त्यामुळे संगमनेर नगरपरिषद प्रशासनाने शहरातील मोकाट फिरणारे कुत्रे पकडून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 11,537
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.