Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » घारगाव प्रकरणातील युसुफ चौघुलेच्या पोलीस कोठडीत… मुख्य आरोपीसह तिघे अद्यापही फरार
गुन्हेगारी

घारगाव प्रकरणातील युसुफ चौघुलेच्या पोलीस कोठडीत… मुख्य आरोपीसह तिघे अद्यापही फरार

अतिरिक्त सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांचा सरकार पक्षाच्यावतीने न्यायालयासमोर युक्तीवाद
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/07/2024Updated:31/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, ३१ जुलै

घारगाव प्रकरणातील आरोपी युसुफ दादा चौघुले याच्या पोलीस कोठडीत बुधवारी ३ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी शादाब रशीद तांबोळी याच्यासह कुणाल विठ्ठल शिरोळे व आयाज अजीम पठाण हे अद्यापही फरार आहेत.

फिर्यादी अल्पवयीन असल्याची माहिती असतानादेखील घटनेतील मुख्य आरोपी शादाब तांबोळी याच्यासोबत सलगी करण्यासाठी कुणाल शिरोळे, युसुफ चौगुले यांच्या मदतीने शादाब तांबोळी याने वेळोवेळी फिर्यादी मुलीचा पाठलाग करत तिला प्रेमाचे अमिष दाखवून तिच्यासोबत सलगी केली. तसेच शादाब तांबोळी व युसुफ चौघुले यांनी फिर्यादी तरुणीला फसवून मंचर येथे बोलावून घेत युसुफ चौघुले याच्या कारमधून फिर्यादीला पाण्यात गुंगीकारक औषध देऊन अर्धवट बेशुद्ध झाली असताना लग्नासाठी मंचरवरून चाकण येथे नेले. त्यानंतर तेथून दुसऱ्या गाडीतून मुंबई येथे पाठवून दिले होते.

मुंबईमध्ये आयाज पठाण याने तिला वेळोवेळी धमकावून हॉटेल, लॉजमध्ये पाठविले. तेथे आरोपी शादाब तांबोळी याने फिर्यादी तरुणीला फोटो व्हायरल करण्याची, तिला व तिच्या घरच्यांना संपवून टाकण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने शारीरिक लैंगिक अत्याचार केले. तसेच धमकावून लग्नाच्या व धर्मांतराच्या कागदपत्रावर सह्या घेतल्या, अशा आशयाच्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात आरोपी शादाब रशीद तांबोळी, युसुफ दादा चौघुले, कुणाल विठ्ठल शिरोळे व आयाज अजीम पठाण या चौघांविरोधात भारतीय न्याय संहिता कायदा कलम १३७(२), ८७, १२३, ६४(२), ३५१(२),४९, ७४, ७५, ७८, ३(५) सह बालकांना लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. घारगाव चे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर याप्रकरणी तपास करत आहे.

दरम्यान यातील आरोपी युसुफ दादा चौघुले याला २६ जुलैला अटक करण्यात आली होती. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप घुमरे यांच्या न्यायालयाने चौघुले याच्या कोठडीत बुधवारी पुन्हा ३ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. अतिरिक्त सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी सरकार पक्षाच्यावतीने न्यायालयासमोर जोरदार युक्तीवाद केला. तपासाच्या अनुषंगाने विविध बाबी अद्याप अस्पष्ट असल्याने त्या अनुषंगाने तपास करण्यासाठी गवते यांनी आरोपीच्या कोठडीत वाढ करण्याची केलेली मागणी न्यायालयाने मान्य केली.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,348
घारगाव घारगाव पोलीस जिल्हा न्यायालय मच्छिंद्र गवते युसुफ चौघुले
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.