Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी ‘ती’ बँकेत आली आणि घडले असे काही… की नवरा पोहोचला थेट पोलीस स्टेशनमध्ये… तपासात पोलिसांनाही बसला धक्का
Uncategorized

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी ‘ती’ बँकेत आली आणि घडले असे काही… की नवरा पोहोचला थेट पोलीस स्टेशनमध्ये… तपासात पोलिसांनाही बसला धक्का

पतीला मुलासाठी खाऊ आणायला पाठवले आणि ती झाली...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, ०५ ऑगस्ट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘ती’ विवाहिता पती आणि मुलासोबत बँक खात्याची केवायसी करण्यासाठी बँकेत आली. बँकेत गर्दी असल्याने नवऱ्याला मुलासाठी खाऊ आणण्यास पाठविले आणि बँकेत असे काही घडले की नवऱ्याला बायकोच्या शोधासाठी थेट पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली. पोलीस तपासात समोर आलेली धक्कादायक माहिती पाहून पोलिसांसोबत सर्वच चक्रावले.

सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा गवगवा सुरू आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी बहिणींची धावाधाव सुरू आहे. अशा स्थितीत या योजनेच्या नावाखाली महिलेने आपल्या पती मुलासह बँकेत येत प्रियकरासोबत भुर्र होण्याचा प्रकार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडमध्ये समोर आला आहे.

घडलं असं की, नांदेडच्या हदगाव तालुक्यातील एक महिला तालुक्याच्या बँकेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसीचे काम करण्याच्या निमित्ताने आपल्या अडीच वर्षाच्या मुलासोबत आली होती. या महिलेचा विवाह २०१७ मध्ये झाला होता. पती नोकरीला असल्याने नोकरीच्या निमित्ताने सासू-सासऱ्यांपासून ती वेगळे राहत होती. मात्र या दरम्यान तिच्या डोक्यात वेगळाच काहीतरी शिजत होत.

बँकेत केवायसी करण्याच्या बहाण्याने ती पती आणि अडीच वर्षाच्या मुलासोबत तालुक्याच्या गावी हदगावला आली.

केवायसी करण्यासाठी ती बँकेत पोहोचली मात्र बँकेत बरीच गर्दी असल्याने केवायसी करण्यासाठी वाट पाहावी लागणार होती. त्यामुळे संधी साधत महिलेने पतीला मुलासाठी खाऊ आणायला पाठवले, पती खाऊ आणायला जाताच ती बँकेतून गायब झाली. खाऊ घेऊन परतल्यानंतर पतीला बँकेत पत्नी आणि मुलगा दोघेही दिसले नाहीत. दोघेही गायब झाल्याने त्याने दोघांची बरीच शोधाशोध केली. मात्र पत्नी आणि मुलगा आढळून आल्याने अखेर त्याने हदगाव पोलीस ठाणे गाठून पत्नी आणि मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरविले आणि महिलेला शोधून काढले.

पोलिसांच्या तपासात समोर आलेली धक्कादायक माहिती बघून पोलिसांसह सर्वच चक्रावले. कारण महिलेने स्वेच्छेने आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्याचा प्लॅन रचला होता. बँकेत आल्यानंतर तेथे आलेल्या प्रियकरासोबत संधी साधून ती पळून गेली होती.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,890
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.