Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बोटा परिसरात स्कॉर्पिओतून होणारी बेकायदेशीर दारू वाहतूक घारगाव पोलिसांकडून उघडकीस; ५ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

21/09/2026

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » टोल नाक्यावर पकडलेले पाच कोटी कोणाचे, एसपींनी दिली माहिती… सत्ताधारी गटाच्या या आमदाराचे नाव आले समोर
गुन्हेगारी

टोल नाक्यावर पकडलेले पाच कोटी कोणाचे, एसपींनी दिली माहिती… सत्ताधारी गटाच्या या आमदाराचे नाव आले समोर

गाडी मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने जात होती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, २२ ऑक्टोबर
पुण्यातील खेड शिवापूर येथील टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी एका वाहनातून नेले जात असलेले पाच कोटी रुपये जप्त केले होते. याबाबत पुण्याचे एस पी पंकज देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधून यासंदर्भात माहिती दिली आहे.आयकर विभाग आणि निवडणूक आयोग यांच्यासोबत मिळून ही कारवाई करण्यात आली होती. पाच कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारी एम.एच. ४५ ए.एस. २५२६ या क्रमांकाची गाडी अमोल नलावडे यांच्या मालकीची असून त्यांनी ही गाडी आपण बाळासाहेब आसबे यांना विकल्याचा दावा केला आहे. नलावडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्याशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.
तसेच ज्यांच्याकडे हे पैसे सापडले ते रस्त्यांची काम करणारे बांधकाम व्यावसायिक असल्याचे सांगत आहे. तसा जबाब आहे त्यांनी आयकर विभागाला दिला आहे. हे पैसे आमचेच असल्याचे ते सांगत असून ते त्यांच्याकडे कुठून आले आणि ते पैसे घेऊन कुठे चालले होते याबाबत तपास सुरू आहे.प्राथमिक माहिती पैसे असलेली ही गाडी मुंबईवरून कोल्हापूरच्या दिशेने निघाली होती. या प्रकरणात काही राजकीय कनेक्शन आहे का या दिशेनेही सध्या पोलीस तपास करत आहे.
नाकाबंदी दरम्यान पैशाची वाहतूक करताना सापडलेल्या या गाडीतील पैशांचा ऑन कॅमेरा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर हे पैसे आयकर विभागाकडे दिले असून त्यामध्ये पाचशे रुपयांच्या नोटा होत्या. मिळालेल्या नोटा बनावट नसून त्या खऱ्या होत्या तसेच यासंदर्भात काही राजकीय कनेक्शन आहे का या अनुषंगाने पोलीस तपास करत असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,499
निवडणूक आचारसंहिता पंकज देशमुख पुणे पोलीस रोकड पकडली विधानसभा निवडणूक शहाजी बापू पाटील
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बोटा परिसरात स्कॉर्पिओतून होणारी बेकायदेशीर दारू वाहतूक घारगाव पोलिसांकडून उघडकीस; ५ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

21/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

बोटा परिसरात स्कॉर्पिओतून होणारी बेकायदेशीर दारू वाहतूक घारगाव पोलिसांकडून उघडकीस; ५ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar21/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – वरिष्ठांच्या आदेशानुसार घारगाव पोलिसांनी बोटा परिसरात अवैध धंद्यांवर मोठी कारवाई…

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.