Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर अहिल्यानगर जिल्ह्यातून या ५ जणांना संधी तर या प्रमुख उमेदवारांचा यादीत समावेश
निवडणूक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर अहिल्यानगर जिल्ह्यातून या ५ जणांना संधी तर या प्रमुख उमेदवारांचा यादीत समावेश

पहिल्याच यादीत दमदार उमेदवार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/10/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, २६ ऑक्टोबर 

मुंबई – उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पाठोपाठ गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत ४५ उमेदवारांचा समावेश आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, राहुरी, कोपरगाव, शेवगाव आणि कर्जत-जामखेड मतदार संघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहे.

जयंत पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, जयप्रकाश दांडेगावकर, गुलाबराव देवकर, हर्षवर्धन पाटील, बापूसाहेब पठारे, रोहिणी खडसे, युगेंद्र पवार, रोहित आर आर पाटील यांचा प्रमुख उमेदवारांमध्ये समावेश आहे.

पारनेरमधून अहिल्या नगरचे विद्यमान खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके, राहुरीमधून विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे, कोपरगावमधून संदीप वर्पे, शेवगावमधून प्रताप ढाकणे आणि कर्जत जामखेड मधून विद्यमान आमदार रोहित पवार यांना संधी देण्यात आली आहे.

असे आहेत पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील उमेदवार…

जयंत पाटील – इस्लामपूर

अनिल देशमुख- काटोल

राजेश टोपे- घनसावंगी

बाळासाहेब पाटील- कराड उत्तर

जितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा 

शशिकांत शिंदे – कोरेगाव

जयप्रकाश दांडेगावकर- वसमत

गुलाबराव देवकर- जळगाव ग्रामीण

हर्षवर्धन पाटील- इंदापूर 

प्राजक्त तनपुरे – राहुरी

अशोकराव पवार- शिरुर

मानसिंगराव नाईक- शिराळा 

सुनील भुसारा- विक्रमगड 

रोहित पवार- कर्जत जामखेड

विनायकराव पाटील- अहमदपूर 

राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजा

सुधाकर भालेराव- उदगीर 

चंद्रकांत दानवे- भोकरदन 

चरण वाघमारे- तुमसर 

प्रदीप नाईक- किनवट

विजय भांबळे-जिंतूर 

पृथ्वीराज साठे- केज 

संदीप नाईक- बेलापूर 

बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी 

दिलीप खोडपे- जामनेर

रोहिणी खडसे- मुक्ताईनगर

सम्राट डोंगरदिवे-मुर्तिजापूर 

रविकांत बोपछे- तिरोडा 

भाग्यश्री अत्राम- अहेरी 

बबलू चौधरी- बदनापूर

सुभाष पवार- मुरबाड

राखी जाधव- घाटकोपर पूर्व

देवदत्त निकम- आंबेगाव

युगेंद्र पवार – बारामती 

संदीप वर्पे- कोपरगाव

 प्रताप ढाकणे- शेवगाव

राणी लंके- पारनेर

मेहबूब शेख- आष्टी 

करमाळा- नारायण पाटील  

महेश कोठे- सोलापूर शहर उत्तर  

प्रशांत यादव- चिपळूण

समरजीत घाटगे – कागल

रोहित आर आर पाटील- तासगाव कवठेमहाकाळ 

प्रशांत जगताप -हडपसर

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,510
अंतिम उमेदवार यादी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार विधानसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
नैसर्गिक आपत्ती

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाची अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून…

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.