Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वंचितचे उमेदवार अजीज वोहरांच्या प्रचारासाठी सुजात आंबेडकर संगमनेरमध्ये… बुधवारच्या सभेकडे लागले लक्ष
निवडणूक

वंचितचे उमेदवार अजीज वोहरांच्या प्रचारासाठी सुजात आंबेडकर संगमनेरमध्ये… बुधवारच्या सभेकडे लागले लक्ष

संगमनेरात पहिलीच मोठी जाहीर सभा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/11/2024Updated:05/11/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, ०५ नोव्हेंबर 

संगमनेर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल अजीज वोहरा यांच्या प्रचारासाठी वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर बुधवारी संगमनेरमध्ये येत आहे. वंचित घटकातील तरुणांमध्ये सुजात यांची मोठी क्रेझ असल्याने ते संगमनेरमध्ये काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे.

संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार जाहीर करत निवडणुकीत रंगत आणली होती. या मतदारसंघातून युवा कार्यकर्ते अब्दुल अजीज वोहरा यांना वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संधी दिली आहे. येथील मतदारांच्या एका विशिष्ट वर्गावर आंबेडकर यांचा प्रभाव आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारांना आपल्या मतदार संघात प्रचार करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे उमेदवार मतदार संघात प्रचाराच्या कामास लागले आहे. उमेदवार अब्दुल अजीज वोहरा यांना मतदारसंघात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या युवा नेते सुजात आंबेडकर मतदार संघात सभा घेत असून संगमनेर विधानसभा मतदारसंघातील ही पहिलीच जाहीर सभा आहे. संगमनेरमधील सय्यद बाबा चौक येथे बुधवारी दुपारी बारा वाजता होणाऱ्या या सगळीकडे मतदारांचे लक्ष आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 5,061
अजीज व्होरा प्रचार सभा विधानसभा निवडणूक सुजात आंबेडकर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.