Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक अहिल्यानगर जिल्ह्यात; शेती व पाणी परिस्थितीचा घेणार आढावा

08/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात गृह मतदानास सुरुवात, जिल्ह्यातील मतदानाची आकडेवारी आली समोर… बघा मतदार संघनिहाय आकडेवारी
निवडणूक

अहिल्यानगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात गृह मतदानास सुरुवात, जिल्ह्यातील मतदानाची आकडेवारी आली समोर… बघा मतदार संघनिहाय आकडेवारी

८५ वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांचा समावेश
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/11/2024Updated:14/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार १४ नोव्हेंबर

अहिल्यानगर – ८५ वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक आयोगाने गृह मतदानाचे सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या अंतर्गत गुरुवारी अहिल्यानगर जिल्ह्यातील अहमदनगर शहर मतदारसंघ वगळता उर्वरित अकरा विधानसभा मतदारसंघात गृह मतदानास (होम वोटिंग) सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी १३७९ मतदारांनी गृह मतदान केले. या मतदारांचे मतदान टपालात बंद झाले आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये, यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात १४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत गृह मतदान होणार आहे. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान‌ अधिकारी व‌ सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश असलेल्या पथकांच्या माध्यमातून गृह मतदान मोहीम राबविण्यात येत आहे.

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, बाळासाहेब कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी गृह मतदान‌ प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.

पहिल्या दिवशी मतदार संघ निहाय झालेले मतदान…

  • अकोले विधानसभा मतदारसंघात २५५ पैकी १३३ ज्येष्ठ नागरिक, १६ दिव्यांग असे एकूण १४९.
  • संगमनेर मतदारसंघात २५२ पैकी ९८ ज्येष्ठ नागरिक, २४ दिव्यांग असे एकूण १२२.
  • शिर्डी मतदारसंघात १९८ पैकी ८५ ज्येष्ठ नागरिक, १३ दिव्यांग असे एकूण ९८.
  • कोपरगाव मतदारसंघात २१८ पैकी ७७ ज्येष्ठ नागरिक, २२ दिव्यांग असे एकूण ९९.
  • श्रीरामपूर मतदारसंघात ७० पैकी ५९ ज्येष्ठ नागरिक, ८ दिव्यांग असे एकूण ६७.
  • नेवासा मतदारसंघात १९४ पैकी १३६ ज्येष्ठ नागरिक, २१ दिव्यांग असे एकूण १५७.
  • राहूरी मतदारसंघात १४४ पैकी ६३ ज्येष्ठ नागरिक, १२ दिव्यांग असे एकूण ७५.
  • पारनेर मतदारसंघात २३८ पैकी ८२ ज्येष्ठ नागरिक, ९ दिव्यांग असे एकूण ९१.
  • कर्जत-जामखेड मतदारसंघात ३१० पैकी १३३ ज्येष्ठ नागरिक, १५ दिव्यांग असे एकूण १४८.
  • श्रीगोंदा मतदारसंघात – पैकी १२७ ज्येष्ठ नागरिक, २१ दिव्यांग असे एकूण १४८.
  • शेवगाव २३५ पैकी १०८ ज्येष्ठ आणि २६ दिव्यांग असे एकूण आज १३४ मतदारांनी गृह मतदान केले. 
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 806
अहिल्यानगर गृह मतदान विधानसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

By Annant Ppangarkar08/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर असताना महावितरणकडून शेतकरी…

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक अहिल्यानगर जिल्ह्यात; शेती व पाणी परिस्थितीचा घेणार आढावा

08/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

08/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.