Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लाडक्या बहिणींनो आता निकषांची पडताळणी झाल्यानंतरच तुम्हाला मिळणार २१०० रुपये, काय आहेत निकष? जाणून घ्या
महाराष्ट्र संवाद विशेष

लाडक्या बहिणींनो आता निकषांची पडताळणी झाल्यानंतरच तुम्हाला मिळणार २१०० रुपये, काय आहेत निकष? जाणून घ्या

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, ०१ डिसेंबर – मुंबई 

लाडक्या बहिणींच्या बळावर मोठ्या बहुमताने महायुती पुन्हा सत्तेत आली आहे. लवकरच नव्या सरकारचा शपथविधी होईल तत्पूर्वी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. योजनेतील प्रत्येक निकषांची आता पडताळणी होणार आहे. त्यानंतर निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर १ एप्रिलपासून दरमहा १५०० ऐवजी २,१०० रुपये दिले जाणार आहे.

बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा – राज्यात महायुतीला २३० पेक्षा अधिक जागांवर स्पष्ट जनादेश मिळाल्यानंतर निवडणुकीपूर्वी पाच महिने आधी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळतो याची प्रतीक्षा राज्यातील दोन कोटींहून अधिक लाडक्या बहिणींना लागली आहे.

६०० रुपयांची वाढ – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण’ योजनेचे कार्ड चालल्याचे बोलले जात आहे. कारण, महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना प्रतिमाह १५०० रुपयांऐवजी २,१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांना आता त्या २१०० रुपयांची प्रतीक्षा लागली असून आगामी महिन्यापासून ६०० रुपयांची वाढ त्यात होणार असल्याने सध्या महिला खूश आहेत.

निवडणुकीपूर्वी दिले होते संकेत – लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करण्याचे संकेत विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने दिले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता नवीन सरकार लाडक्या बहिणींना दरमहा २,१०० रुपये देणार आहे.

एक एप्रिलपासून पैसे मिळणार – तत्पूर्वी, योजनेतील प्रत्येक निकषांची आता पडताळणी होणार आहे. त्यानंतर निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर १ एप्रिलपासून दरमहा १५०० ऐवजी २,१०० रुपये दिले जाणार असल्याची माहिती आहे.

खालील या निकषांची पडताळणी होणार…

  • योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का?
  • लाभार्थी लाडक्या बहिणीच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का?
  • एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का?
  • परितक्त्या, विधवा, निराधार योजनेचा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण म्हणून लाभ घेतात का?

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,007
निकष मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.