Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बाळासाहेब थोरात यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा… थोरातांनी केली पुढील वाटचाल स्पष्ट
राजकारण

बाळासाहेब थोरात यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा… थोरातांनी केली पुढील वाटचाल स्पष्ट

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/12/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
xr:d:DAFYM_AKR1E:1754,j:2619238451258333356,t:23070214
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार ३ डिसेंबर – संगमनेर

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटातील पक्ष प्रवेशाची चर्चा अखेर अफवा ठरली आहे. मंगळवारी थोरात यांनीच स्नेहसंवाद मेळावा घेत आपली वाटचाल स्पष्ट केली. आपल्या प्रश्नांसाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा, मी तुमच्यासोबत असल्याचे स्पष्ट करत थोरात यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये थोरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून मंत्रिमंडळ शपथविधीवेळी त्यांना जलसंधारण खाते दिल्या जाण्याच्या चर्चा शहरात सुरू होत्या. थोरात कोठेही जाणार नाही, हे अनेकांना माहिती असताना देखील जाणीवपूर्वक अशा पद्धतीने अफवा पसरविल्या गेल्या. अखेरीस थोरात यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला.

थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयालगतच्या पटांगणामध्ये मंगळवारी झालेल्या स्नेहसंवाद मेळाव्यात थोरात यांनी आपल्या पुढील वाटचाली संदर्भातील भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे थोरात यांच्या अन्य पक्षात जाण्याच्या चर्चेला पूर्णतः पूर्णविराम मिळाला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 4,866
बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित…

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.