Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेर तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा: मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश… उपअभियंता सक्तीच्या रजेवर, तर योजनांचे होणार थर्ड पार्टी ऑडिट

07/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खुनाच्या गुन्ह्यात बाप-लेकाला जन्मठेप तर सासू-सुनेची निर्दोष मुक्तता, संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निवाडा
न्यायालय

खुनाच्या गुन्ह्यात बाप-लेकाला जन्मठेप तर सासू-सुनेची निर्दोष मुक्तता, संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निवाडा

दोन वर्षात खटला निकाली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/12/2024Updated:05/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, ०५ डिसेंबर – संगमनेर
आईचे दागिने गहाण ठेवणाऱ्या भावाबद्दल अपशब्द वापरत भावाने आपल्या मुलासह त्याची हत्या केल्याची घटना अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे घडली होती. या खून प्रकरणी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने बाप-लेकाला जन्मठेपेची शिक्षा केली असून अन्य दोन महिला आरोपी असलेल्या सासु-सुनेची निर्दोष मुक्तता केली आहे.
यांना केली शिक्षा तर यांची निर्दोष मुक्तता – मार्तंड मनोहर आरोटे (वय ६०), मयूर मार्तंड आरोटे (वय २२, दोघेही रा. खंडोबाची वाडी, ब्राह्मणवाडा, ता. अकोले) अशी शिक्षा झालेल्या बाप-लेकांची तर शकुंतला आरोटे आणि सोनाली आरोटे अशी निर्दोष मुक्तता केलेल्या सासु-सुनेची नावे आहेत.
येथे घडली होती घटना – ११ मार्च २०२२ ला ब्राह्मणवाडा (ता. अकोले) येथे ही घटना घडली होती. आरोपींनी केलेल्या मारहाणीत रवींद्र मनोहर आरोटे याचा मृत्यू झाला होता. रवींद्र आरोटे याची पत्नी ललिता आरोटे हिने दिलेल्या जबाबावरून अकोले पोलिसांनी मार्तंड आरोटे, मयूर आरोटे, शकुंतला आरोटे, सोनाली आरोटे अशा एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
यांच्यासमोर चालले खटल्याचे कामकाज – तत्कालीन पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी या प्रकरणी तपास करत चारही आरोपी विरोधात संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोप पत्र दाखल केले होते. न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज चालले.
यांच्या साक्षी ठरल्या महत्वपूर्ण – खटल्यात सहाय्यक सरकारी वकिलांनी सात साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयासमोर नोंदविल्या. त्यात फिर्यादी आणि जखमीवर वैद्यकीय उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी आरोपी आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या खटल्याचा निकाल बुधवारी (०४ डिसेंबर) दिला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,107
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर न्यायालयाचा मोठा निकाल! वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर घुसवणाऱ्या चालकाला दिली ‘ही’ शिक्षा

07/10/2026

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

चेक अनादर प्रकरणात संगमनेर न्यायालयाने आरोपीस ठोठावला एक वर्षाचा कारावास; दोन लाखांची नुकसान भरपाई व ९ टक्के व्याजासह रक्कम देण्याचा निर्णय

23/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

By Annant Ppangarkar07/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महात्मा गांधी हे खऱ्या अर्थाने देश व समाज समजलेले नेते होते.…

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेर तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा: मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश… उपअभियंता सक्तीच्या रजेवर, तर योजनांचे होणार थर्ड पार्टी ऑडिट

07/10/2026

संगमनेर न्यायालयाचा मोठा निकाल! वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर घुसवणाऱ्या चालकाला दिली ‘ही’ शिक्षा

07/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.