Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवसेना (शिंदे गट) खासदाराच्या वाहनाला अपघात…
अपघात

शिवसेना (शिंदे गट) खासदाराच्या वाहनाला अपघात…

रविवारी रात्री पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वारासमोर हा अपघात झाला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/12/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार ३० डिसेंबर
मुंबई – मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातून लोकसभा निवडणुकीत अवघ्या ४८ मतांनी विजयी झालेले शिवसेना (शिंदे गट) खासदार रवींद्र वायकर यांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नसून कोणतीही जीवितहानी झाली नाही. खासदार वायकर देखील या गाडीत असल्याची माहिती समोर येत आहे.
रविवारी रात्री पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वारासमोर हा अपघात झाला. अपघातावेळी वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आपण आता नंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक चौकशी केली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत ४८ मतांनी विजयी… मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत रविंद्र वायकर हे शिवसेनेच्या तिकिटावर विजय़ी झाले आहेत. निवडणुकीत त्यांनी अवघ्या ४८ मतांनी ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांचा पराभव केला. मतमोजणीवेळी नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. किर्तीकर यांना विजयी घोषित केलं होतं पण फेरमतमोजणीत वायकर विजयी झाले.
किर्तीकर सुरुवातीला ६८१ मतांनी विजयी झाले होते. पण वायकर यांनी फेर मतमोजणीची मागणी केल्यानंतर त्यांना ७५ मतांची आघाडी मिळाली. त्यानंतर पोस्टल मतमोजणी झाल्यावर वायकर यांना ४८ मतांनी विजयी घोषित केलं गेलं होतं. ईव्हीएम मतदानात अमोल किर्तीकर हे एका मताने आघाडीवर होते. मात्र पोस्टल मतदानात रविंद्र वायकर यांनी ४९ मतांची आघाडी घेतली होती.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,204
अपघात रवींद्र वायकर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

पर्यटकांच्या भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

02/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.