Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई, नगरपालिकेचा अन्याय सहन करणार नाही – ॲड. संग्राम जोंधळे
आंदोलन

भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई, नगरपालिकेचा अन्याय सहन करणार नाही – ॲड. संग्राम जोंधळे

गेल्या वीस वर्षांमध्ये नगरपालिकेने ज्या प्रमाणात शहराची वाढ झाली, ज्या प्रमाणात लोकसंख्येची वाढ झाली, त्या प्रमाणामध्ये नवीन भाजीपाला व फळ विक्रीसाठी मार्केटची सुविधा नगरपालिकेने उपलब्ध करून दिली नाही.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/12/2024Updated:30/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार ३० डिसेंबर
संगमनेर – शहरातील बीएड कॉलेज रस्त्यावर असलेल्या भाजीपाला विक्रेत्यांवर नगरपरिषदेने कारवाईचा बडगा उगारला आहे. नगरपालिकेने ट्रॅक्टर पाठवून देतील भाजीपाला विक्रेत्यांना निघून जाण्यास सांगितले. नगरपालिकेची ही कारवाई अत्यंत मनमानी असून नगरपालिकेचा अन्याय सहन करणार नसल्याचा इशारा नगरपालिकेच्या पथविक्रेता समितीचे सदस्य ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिला आहे.
या मनमानी कारवाईचा निषेध करण्यासाठी भाजीपाला विक्रेते एकत्र जमा झाले होते, यावेळी जोंधळे बोलत होते. संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष केशवराव जाधव, शहराध्यक्ष दत्तात्रय कांडेकर, भाजीपाला विक्रेते माजी सरपंच लांडगे यांच्यासह भाजीपाला विक्रेते यावेळी उपस्थित होते.
जोंधळे म्हणाले, संगमनेर शहरांमध्ये नेहरू चौक, बी. एड. कॉलेज, मालदाड रोड, नवीन नगर रोड अशा अनेक ठिकाणी भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेते व्यवसाय करण्यासाठी रस्त्याच्या कडेला बसतात व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. गेल्या वीस वर्षांमध्ये नगरपालिकेने ज्या प्रमाणात शहराची वाढ झाली, ज्या प्रमाणात लोकसंख्येची वाढ झाली, त्या प्रमाणामध्ये नवीन भाजीपाला व फळ विक्रीसाठी मार्केटची सुविधा नगरपालिकेने उपलब्ध करून दिली नाही.
उलट या विक्रेत्यांकडून मनमानी पद्धतीने ठेकेदारामार्फत पन्नास रुपयांपासून दोनशे, तीनशे रुपयापर्यंत पट्टी वसूल केली जाते. काही वेळेस पावती पण दिली जात नाही. ज्या प्रमाणात कर गोळा केला जातो परंतु त्याची कोणतीही सुविधा नगरपालीकेकडून या विक्रेत्यांना दिली जात नाही.
वास्तविक भाजीपाला विक्री, फळविक्री ही अत्यावश्यक सेवा आहे. या सेवेचा कोणताही कर नगरपालिकेने घ्यायला नको, परंतु तसे न करता मनमानी पद्धतीने अनेक वेळा नगरपालिका या भाजीपाला विक्रेत्यांना हटविण्याचे काम करते. नगरपालिकेने जर व्यवस्थित मार्केट सुरू केले तर त्या ठिकाणी हे भाजीपाला विक्रेते आपल्या भाजीपाल्याची विक्री करू शकतात परंतु नगरपालिकेच्या अनास्थेमुळे या लोकांना रस्त्यावर बसून भाजीपाला विकण्याची वेळ येत आहे.
पथविक्रेता समितीकडून नगरपालिकेला इशारा देण्यात येतो की, त्यांनी समितीशी चर्चा केल्याशिवाय मनमानी पद्धतीने कोणतीही कारवाई करू नये. केल्यास मोठ्या प्रमाणात असंतोष आणि आंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी नगरपालिकेला ठेवावी लागेल. – ॲड. संग्राम जोंधळे, पथविक्रेता समितीच सदस्य व संघर्ष सामाजिक संघटनेचे संस्थापक.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,620
नगरपरिषद कारवाई भाजी विक्रेते संग्राम जोंधळे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.