महामार्गालगतची अतिक्रमणे आणि धोकादायक फलक काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, महिनाअखेरची डेडलाईन
किशोरवयीन मुलांकडून होणाऱ्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनाबाबत जनजागृती करण्यात यावी. शाळांमधून पालकांना याबाबत सूचना देण्यात यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.