Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » थोरात कारखाना बिनविरोध निवडीत अडथळा उमेदवारी अर्जांचा! चौघांची माघार, तर छाननीनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची बिनविरोध निवड… आता लक्ष अन्य संचालकांच्या निवडीकडे
निवडणूक

थोरात कारखाना बिनविरोध निवडीत अडथळा उमेदवारी अर्जांचा! चौघांची माघार, तर छाननीनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची बिनविरोध निवड… आता लक्ष अन्य संचालकांच्या निवडीकडे

२९ एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख असून तोपर्यंत बहुतांशी उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेतील असा अंदाज आहे. विरोधकांनी ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला घेतल्याने नव्या संचालकांमध्ये कोणाची वर्णी लागते, माजी मंत्री थोरात भाकरी फिरवतात की जुन्यांना संधी देतात याकडे देखील लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/04/2025Updated:15/04/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
सहकारातील दोन दिग्गजांच्या समेटानंतर दोन्ही कारखान्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली असून निवडीची औपचारिकता बाकी आहे तर दुसरीकडे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची वाटचाल ही बिनविरोध निवडीकडे असून उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर यासंबंधीचे चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या तरी या निवडीमध्ये अन्य उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा अडसर असल्याचे दिसून येते. मात्र छाननीनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था सभासदांनी निवडून द्यावयाच्या गटातून बिनविरोध निवड झाली आहे. अन्य मतदार संघातून कोणाची कारखान्याच्या संचालकपदी वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे.
छाननीनंतर मंगळवारी रोहिदास गुंजाळ, गणपत दिघे, संभाजी उमाजी शिंदे व दिनकर विठोबा दिघे या चौघांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली आहे.
अन्य मतदार संघातील उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे…
साकुर गट – बाळासाहेब थोरात, इंद्रजीत थोरात, वर्पे मीनानाथ गोपीनाथ, खेमनर इंग्रजीत अशोकराव, वर्पे सतीश चंद्रभान, धुळगंड रामदास लक्ष्मण, तांबे मच्छिंद्र पांडुरंग, देशमुख दादासाहेब मधुकर, वर्पे बंडू त्रिंबक, पावसे विजय माधव, सांगळे दिलीप भास्कर, नागरे अनिल मारुती, शिंदे गीताराम कारभारी, शिंदे मंदाबाई गीताराम, वर्पे रवींद्र केशव, वर्पे रवींद्र केशव, फड सुरेश तुकाराम.
जोर्वे गट – थोरात बाळासाहेब भाऊसाहेब, शेजुळ रामदास मुरलीधर, शिंदे पुंजाहरी तुकाराम, साबळे कारभारी भिका, दिघे गणपत उमाजी, दिघे दिनकर विठोबा, थोरात इंद्रजीत पंडितराव, शिंदे भाऊसाहेब गीताराम, शिंदे भाऊसाहेब गीताराम, शिंदे आबासाहेब दादा, शिंदे तुषार दिनकर, शिंदे तुषार दिनकर, शिंदे सतीश रंगनाथ, शेजुळ रामदास मुरलीधर शिंदे रामनाथ श्रीरंग, शिंदे विलास गंगाधर, शिंदे बाळासाहेब रंगनाथ, शिंदे बाजीराव बाबासाहेब, गुळवे लक्ष्मण रामकृष्ण, शिंदे संतोष सुभाष व शिंदे संभाजी उमाजी.
तळेगाव गट – गोडगे संपतराव श्रीरंगराव, सोनवणे विलास रामराव, भोकनळ रवींद्र दगडू, कुटे रामनाथ बाळाजी, भोकनळ लक्ष्मण नंदू, ढोले अभिजीत बाळासाहेब, वाळे राजाराम आप्पा, अरगडे नवनाथ धोंडीबा, ताजने अंकुश बाळासाहेब, शेलकर दगू लक्ष्मण व राऊत बाळासाहेब रामचंद्र.
धांदरफळ गट – ठकाजी नारायण कानवडे, घुले पांडुरंग दामोधर, ठकाजी नारायण कानवडे, राहणे विजय रामनाथ, फुले पांडुरंग दामोधर, कासार विवेक विठ्ठल, गुंजाळ रमेश लहानूभाऊ, गुंजाळ रमेश लहानुभाऊ, भोकनळ रवींद्र दगडू, काळे अनिल गणपतराव, हासे विनोद गणपत, ढेरे मधुकर दामू, गुंजाळ सोमनाथ नबाजी, गुंजाळ आप्पासाहेब शिवराम, रहाणे विजय रामनाथ व घुले मनोहर भाऊराव.
अकोले-जवळे गट – कडलग चंद्रकांत भिकाजी, देशमुख गुलाब सयाजी, देशमुख कैलास अण्णासाहेब, हासे माधव रामभाऊ, आरोटे भास्कर पांडुरंग, आरोटे भास्कर पांडुरंग, गायकर बाबासाहेब नबाजी, गायकर बाबासाहेब नबाजी, हासे सुनील सुखदेव, हासे संतोष रखमा, हासे संतोष रखमा, खटोडे रामनाथ मोघाजी, वामन नानासाहेब बबनराव, वाकचौरे अरुण सोन्याबापु, वाकचौरे बाजीराव किसन, वाकचौरे संभाजी दगडू, नवले सुधाकर काशिनाथ, देशमुख बाळासाहेब दाजी, नवले राहुल पुंजाहरी व वाकचौरे शांताराम दादापाटील.
उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था सभासदांनी निवडून द्यावयाच्या प्रतिनिधी – थोरात विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब, थोरात विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब.
अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रतिनिधी मतदारसंघ – गंगाधर राधू वाकचौरे, कदम सुखदेव गंगाधर व भालेराव योगेश निवृत्ती.
महिला प्रतिनिधी मतदारसंघ – गायकर लता बाबासाहेब, दिघे सुनिता राजेंद्र, दिघे मंगल बाळासाहेब, शिंदे कुसुम सोन्याबापु, डुबे सुंदराबाई रावसाहेब, शिंदे मंदाबाई बाबासाहेब व गुळवे मीराबाई बाळकृष्ण
इतर मागासवर्ग मतदार संघ – डाके धनंजय अशोकराव, अभंग सुदाम दत्तात्रेय, ताजने अंकुश बाळासाहेब, ढोले अभिजीत बाळासाहेब, अरगडे नवनाथ धोंडीबा व डाके धनंजय अशोकराव.
भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी – शिंदे पूजाहरी तुकाराम, भाबड बंडू दामू, खेमनर इंद्रजीत अशोकराव, नागरे दिलीप श्रीहरी, धुळगंड रामदास लक्ष्मण, सांगळे दिलीप भास्कर, नागरे अनिल मारुती, शेळके रामधन पांडुरंग व बोंद्रे प्रमोद सतीश.
२९ एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख असून तोपर्यंत बहुतांशी उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेतील असा अंदाज आहे. तसेच विरोधकांनी देखील निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने नव्या संचालकांमध्ये कोणाची वर्णी लागते, माजी मंत्री थोरात भाकरी फिरवतात की जुन्यांना संधी देतात याकडे देखील लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 4,220
छाननी थोरात कारखाना निवडणूक माघार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.