Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सात पोलीस निरीक्षक आणि तीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात घारगाव पोलीस ठाण्यात! एस पी सोमनाथ घार्गेनी काढले आदेश
महाराष्ट्र संवाद विशेष

सात पोलीस निरीक्षक आणि तीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात घारगाव पोलीस ठाण्यात! एस पी सोमनाथ घार्गेनी काढले आदेश

जिल्ह्यातील शेवगाव, कर्जत, जामखेड, पाथर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर पोलीस ठाण्यांना पोलीस निरीक्षक मिळणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, 

जिल्ह्याचे नवे एसपी सोमनाथ घार्गे यांनी जिल्हा पोलीस दलात फेरबदल केले असून सात पोलीस निरीक्षकांसह तीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या केल्या आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांचीदेखील बदली करण्यात आली आहे. या पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना पाठविण्यात आले आहे.

एसपी घार्गे यांनी काढलेल्या आदेशामुळे आता जिल्ह्यातील शेवगाव, कर्जत, जामखेड, पाथर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर पोलीस ठाण्यांना पोलीस निरीक्षक मिळणार आहे. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ नव्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर जामखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश पाटील यांच्या देखील बदलीचे आदेश काढण्यात आले असून त्यांना नवीन पदस्थापना देण्यात आलेली नाही. पाटील यांना नियंत्रण कक्ष हजर होण्यास सांगण्यात आले आहे.

बदल्या झालेले अधिकारी पुढील प्रमाणे…

पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे पाथर्डी पोलीस ठाण्यातून शेवगाव पोलीस ठाण्यात.

पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट अहिल्यानगर नियंत्रण कक्षातून कर्जत पोलीस ठाण्यात. 

पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यातून जामखेड पोलिस ठाणे. 

विलास पुजारी घारगाव (संगमनेर) पोलीस ठाण्यातून पाथर्डी पोलीस ठाणे. 

पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार अहिल्यानगर नियंत्रण कक्षातून कोपरगाव शहर पोलीस ठाणे. 

पोलीस निरीक्षक अरुण धनवडे अहिल्यानगर नियंत्रण कक्षातून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे.

पोलीस निरीक्षक महेश पाटील जामखेड पोलीस ठाण्यातून तात्पुरती नियुक्ती नियंत्रण कक्ष. 

सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेतून घारगाव (संगमनेर) पोलीस ठाणे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंझाड खर्डा पोलीस ठाण्यातून मिरजगाव पोलीस ठाणे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत तोफखाना पोलीस ठाण्यातून खर्डा पोलीस ठाणे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,397
पोलीस निरीक्षक बदल्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.