Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची पालक सचिव प्रवीण दराडे यांच्याकडून पाहणी; प्रशासनाला दिले हे कडक निर्देश

27/11/2026

साकूर उपसा सिंचन योजनेच्या २२४.९४ कोटींच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेची मोहर उमटणार; १५ गावांतील ९०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार : आमदार अमोल खताळ

27/11/2026

संगमनेरमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे संविधान दिन साजरा; संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

27/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला; हल्लेखोर ताब्यात, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
गुन्हेगारी

आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला; हल्लेखोर ताब्यात, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

दरम्यान पोलिसांनी हल्लेखोराची फसवून चौकशी करून वस्तुस्थिती आणि सत्य समोर आणण्याची मागणी होत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/08/2025Updated:28/08/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – 

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर संगमनेरमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गणेशोत्सवाच्या धामधुमीत झालेल्या या घटनेमुळे शहरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान या घटनेचा समाजाच्या सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.

राजस्थान युवक मंडळाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन समारंभावेळी ही घटना घडली. मालपाणी लॉन्स येथे आयोजित या कार्यक्रमात आमदार खताळ उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते प्रेक्षकांशी हस्तांदोलन करत असताना, खांडगाव येथील एका व्यक्तीने हात मिळवण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर हल्ला केला असल्याची माहिती समजते. हा प्रकार अचानक घडल्याने एकच गोंधळ उडाला.

आमदार खताळ यांच्या वैयक्तिक सुरक्षा रक्षकांनी तात्काळ प्रसंगावधान राखून हल्लेखोराला पकडले. त्याच वेळी मालपाणी उद्योग समूहाचे सुरक्षा रक्षकही मदतीला धावले. हल्लेखोराला तातडीने ताब्यात घेण्यात आले.

या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच जमाव वाढल्याने पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे शहरातील वातावरण तापले असून, कोणत्याही अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

सध्या संगमनेरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचे शहरावर बारीक लक्ष आहे. दरम्यान पोलिसांनी हल्लेखोराची निपक्षपणे कसून चौकशी करून वस्तुस्थिती आणि सत्य समोर आणण्याची मागणी होत असून आमदार खताळ यांच्या कार्यालयासमोर आणि मालपाणी लॉन्स येथे संगमनेरकरांनी घटनेचा निषेध नोंदवत मोठी गर्दी केली आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 3,019
अमोल खताळ संगमनेर फेस्टिवल हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वाळू वाहतुकीसाठी ४० हजारांचा हप्ता घेताना पोलिस हवालदार जाळ्यात; लाचलुचपत विभागाची कारवाई

26/11/2026

संगमनेर पालिकेचा ‘नाट्यमय’ कारभार! नाट्यगृहाच्या लोकार्पणानंतर सीओंची पलटी; लोकार्पण झालेच नाही तर मग सोहळ्यात मुख्याधिकारी ‘नटून थटून’ का मिरवत होते? संगमनेर नाट्यगृह वादावर जनतेचा संताप

26/11/2026

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; एकाच दिवसात ३७ ठिकाणी छापे, १ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त

26/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
नैसर्गिक आपत्ती

संगमनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची पालक सचिव प्रवीण दराडे यांच्याकडून पाहणी; प्रशासनाला दिले हे कडक निर्देश

By Annant Ppangarkar27/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – अहिल्यानगर जिल्ह्याचे पालक सचिव तथा सहकार व पणन विभागाचे प्रधान…

साकूर उपसा सिंचन योजनेच्या २२४.९४ कोटींच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेची मोहर उमटणार; १५ गावांतील ९०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार : आमदार अमोल खताळ

27/11/2026

संगमनेरमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे संविधान दिन साजरा; संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

27/11/2026

संगमनेरच्या अत्याधुनिक नाट्यगृहात नाट्यप्रयोग करण्यास प्राधान्य देणार : अभिनेते सुबोध भावे

27/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.