Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला प्रकरणी मध्यरात्री गुन्हा दाखल, आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी; पोलीस उपअधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षकांची माहिती
गुन्हेगारी

आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला प्रकरणी मध्यरात्री गुन्हा दाखल, आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी; पोलीस उपअधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षकांची माहिती

तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख करत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा कोणतीही चुकीची माहिती प्रसारित करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिस यंत्रणा अधिक गोपनीयता बाळगत असल्याचे समोर आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर – 

बुधवारी रात्री शहरातील मालपाणी लॉन्स येथे आयोजित संगमनेर फेस्टिवल कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी शुक्रवारी मध्यरात्री शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ (रा. खांडगाव, ता. संगमनेर) याला अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली आहे.

तर पोलीस गुन्ह्याचा सर्व बाजूनी तपास करत असून आरोपीला कोणी चिथावणी दिली किंवा कसे? आरोपी कोणाच्या संपर्कात होता? अन्य कोणी साथीदार आहेत किंवा कसे? या सर्व बाबींचा तांत्रिक पुराव्यांवरून तपास करण्यात येत आहे.

न्यायालयाने आरोपी गुंजाळ याला 2 सप्टेंबर पर्यंत (चार दिवस) पोलीस कोठडी दिल्याची माहिती श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी दिली.

गुरुवारी रात्री आमदार अमोल खताळ हे संगमनेर फेस्टीव्हलमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी मोठा जमाव उपस्थित होता. याच गर्दीचा फायदा घेऊन, हस्तांदोलन करण्याच्या बहाण्याने आरोपी प्रसाद गुंजाळ याने त्यांच्यावर अचानक हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर, संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 798/2025, बी.एन.एस. 109, 351(1) नुसार 29 ऑगस्ट 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख करत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा कोणतीही चुकीची माहिती प्रसारित करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिस यंत्रणा अधिक गोपनीयता बाळगत असल्याचे समोर आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,822
अमोल खताळ कुणाल सोनवणे पोलीस कोठडी रवींद्र देशमुख सोमनाथ वाघचौरे हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.