Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » थोरात कारखान्याची दिवाळी भेट: शेतकरी, कामगार आणि सभासदांसाठी मोठी घोषणा!
शेती व सहकार

थोरात कारखान्याची दिवाळी भेट: शेतकरी, कामगार आणि सभासदांसाठी मोठी घोषणा!

दरवर्षी दीपावलीनिमित्त कारखान्याकडून १५ किलो मोफत साखर दिली जात असे, परंतु यावर्षी प्रत्येक शेअर्ससाठी ३० किलो मोफत साखर देण्यात येणार आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वांवर यशस्वी वाटचाल करणाऱ्या थोरात सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या दिवाळीनिमित्त शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार आणि सभासदांसाठी आनंदाची मोठी घोषणा केली आहे. कारखान्याचे विद्यमान चेअरमन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली, यामुळे या सर्व घटकांची दिवाळी गोड होणार आहे.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकारामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. संगमनेर शहरातील बाजारपेठ भरलेली आहे. अमृत उद्योग समूहातून विविध संस्थांमधून सुमारे १०० कोटी रुपये बाजारात येत असल्याने संगमनेरकरांची दिवाळी ही आनंदाची होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिवाळीनिमित्त सन २०२४-२५ या गाळप हंगामात गाळपास आलेल्या उसास कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना २०० रुपये प्रति टन तर कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांना १०० रुपये प्रति टन अनुदान दिले जाणार आहे. या अनुदानामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना एकूण ३२०० प्रति टन इतका उच्चांकी भाव मिळणार आहे, यामुळे शेतकरी व ऊस उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शेतकऱ्यांसोबतच कामगारांचेही हित जपले गेले आहे. दरवर्षीप्रमाणे कारखान्याकडून कामगारांसाठी २०% बोनस आणि ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. यामुळे सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याशिवाय, सभासदांसाठी एक विशेष भेट जाहीर करण्यात आली आहे. दरवर्षी दीपावलीनिमित्त कारखान्याकडून १५ किलो मोफत साखर दिली जात असे, परंतु यावर्षी प्रत्येक शेअर्ससाठी ३० किलो मोफत साखर देण्यात येणार आहे, अशी घोषणा माजी मंत्री थोरात यांनी केली आहे. साखर घेण्यासाठी येताना सभासदांनी आपले डिजिटल कार्ड किंवा सोसायटीचे हमीपत्र व अधिकार पत्र घेऊन यावे, असे आवाहन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 4,502
थोरात कारखाना बाळासाहेब थोरात बोनस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात मतदार याद्यांमधील कथित प्रचंड घोळ, ‘एसआयआर’ (विशेष सखोल मतदार यादी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.