Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि निष्पक्षता आणण्यासाठी महाविकास आघाडी व सहयोगी पक्षांची मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
राजकारण

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि निष्पक्षता आणण्यासाठी महाविकास आघाडी व सहयोगी पक्षांची मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी

या अनियमिततेचे ठोस पुरावे लवकरच सादर करण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/10/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्णतः पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांच्या नेत्यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. मतदार याद्यांमध्ये असलेल्या गंभीर त्रुटींवर यावेळी आयोगाचे लक्ष वेधण्यात आले.

निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या निवेदनानुसार, मतदार यादीत लाखो बनावट नावे समाविष्ट असल्याचे आणि अनेक पत्ते प्रत्यक्षात अस्तित्वात नसतानाही त्या ठिकाणी मतदार नोंदवले गेल्याच्या गंभीर त्रुटी शिष्टमंडळाने निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. या अनियमिततेचे ठोस पुरावे लवकरच सादर करण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.

या पार्श्वभूमीवर, तांत्रिक साधनांचा वापर करून दुबार मतदार व संशयास्पद नोंदींची तत्काळ छाननी करावी, या त्रुटी त्वरित दुरुस्त करून मतदार यादी अचूक करावी, अशी मागणी नेत्यांनी केली. निवडणुका निष्पक्ष व विश्वासार्ह पद्धतीने घेण्यासाठी निवडणूक आयोगाने तातडीने व ठोस पाऊले उचलावीत, अशी सर्वानुमते मागणी यावेळी करण्यात आली.

या महत्त्वाच्या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार जयंत पाटील, मुंबई कॉंग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड, आमदार जयंत पाटील (शेकाप), खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रईस शेख, आमदार आदित्य ठाकरे, कॉ. प्रकाश रेड्डी यांच्यासह विविध पक्षांचे वरिष्ठ नेते सहभागी होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 327
उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात राज ठाकरे राज्य निवडणूक आयुक्त शरद पवार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरातील बहुचर्चित खून प्रकरणात मुख्य आरोपी प्रकाश जाधव…

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.