Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहकार महर्षी थोरात कारखान्याचा गळीत हंगाम गुरुवारी होणार सुरू; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती!
शेती व सहकार

सहकार महर्षी थोरात कारखान्याचा गळीत हंगाम गुरुवारी होणार सुरू; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती!

कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व सर्व संचालक मंडळाने तालुक्यातील सभासद, शेतकरी आणि ऊस उत्पादक बांधवांना या ऊस गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – राज्यातील सहकार क्षेत्रासाठी नेहमीच दिशादर्शक ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवारी (३० ऑक्टोबर) सकाळी ९.०० वाजता होणार आहे. कारखान्याचे चेअरमन, लोकनेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि कांचनताई थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ पार पडेल, अशी माहिती व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे.

यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माधवराव कानवडे, आणि डॉ. जयश्री थोरात हे देखील उपस्थित राहणार आहेत. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा कारखाना केवळ सभासदच नव्हे, तर कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांचाही मोठा विश्वास संपादन करत आहे. 

व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, या कारखान्याने मागील हंगामात ऊस उत्पादकांना रु. ३२००/- प्रति टन इतका विक्रमी भाव दिला होता.

गळीत हंगामाच्या या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी वरील मान्यवरांसह बाजीराव पाटील खेमनर, दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, शंकर खेमनर, हौशीराम सोनवणे, रामहरी कातोरे, राजेंद्र गुंजाळ, अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, विश्वासराव मुर्तडक, अर्चना बालोडे यांच्यासह सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी सदस्य, नगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व सर्व संचालक मंडळाने तालुक्यातील सभासद, शेतकरी आणि ऊस उत्पादक बांधवांना या ऊस गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 802
गळीत हंगाम थोरात कारखाना शुभारंभ सहकार साखर कारखाना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.