Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ज्येष्ठ तमाशा कलावंत कोंडीराम आवळे मास्तर यांना पहिला ‘स्व. कांताबाई सातारकर पुरस्कार’ जाहीर!
यश / निवड / पुरस्कार

ज्येष्ठ तमाशा कलावंत कोंडीराम आवळे मास्तर यांना पहिला ‘स्व. कांताबाई सातारकर पुरस्कार’ जाहीर!

१९७३ पासून तमाशा कलेत सक्रिय असलेल्या आणि सात वगनाट्ये शब्दबद्ध करणाऱ्या आवळे मास्तरांनी पारंपरिक तमाशा कला जिवंत ठेवण्यासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात येत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/10/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – ज्येष्ठ तमाशा कलावंत स्व. कांताबाई सातारकर यांच्या नावाने दिला जाणारा पहिला पुरस्कार वाई (सातारा) येथील ज्येष्ठ तमाशा कलावंत कोंडीराम लक्ष्मण आवळे मास्तर यांना जाहीर झाला आहे. 

आमदार अमोल खताळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पुरस्काराचे वितरण २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता संगमनेर येथील मालपाणी लॉन्समध्ये होणार आहे. या सोहळ्याला उद्योग तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती असून, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अध्यक्षस्थानी असतील.

आ. खताळ यांनी सांगितले की, कवी अनंत फंदी, स्व. पवळा भालेराव, स्व. गुलाबबाई संगमनेरकर, लोकशाहीर विठ्ठल उमप आणि स्व. कांताबाई सातारकर यांच्या नावाने दरवर्षी राज्यातील कलावंतांना सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठातील कला विभागाचे प्रमुख प्रा. गणेश चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने आवळे मास्तर यांची निवड केली. 

१९७३ पासून तमाशा कलेत सक्रिय असलेल्या आणि सात वगनाट्ये शब्दबद्ध करणाऱ्या आवळे मास्तरांनी पारंपरिक तमाशा कला जिवंत ठेवण्यासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात येत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 596
अमोल खताळ कांताबाई सातारकर पुरस्कार पुरस्कार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.