Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरसह राज्यातील २८८ नगरपालिका, नगरपंचायतीची निवडणूक जाहीर! २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल
निवडणूक

संगमनेरसह राज्यातील २८८ नगरपालिका, नगरपंचायतीची निवडणूक जाहीर! २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल

निवडणूक कार्यक्रमानुसार, उमेदवारांना १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या दरम्यान अर्ज दाखल करता येतील. दाखल अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होईल, तर माघारीची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/11/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई – अखेर संगमनेरसह राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (४ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करताच राज्यात तात्काळ आचारसंहिता लागू झाली आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून, दुसऱ्याच दिवशी ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. या प्रक्रियेद्वारे एकूण ६,८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्षांची निवड होणार आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार, उमेदवारांना १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या दरम्यान अर्ज दाखल करता येतील. दाखल अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होईल, तर माघारीची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ३१ जानेवारी २०२६ पूर्वी मुदत संपलेल्या संस्थांच्या या निवडणुका घेण्यात येत आहेत. यावेळी महापालिका निवडणुकांबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

राज्यात एकूण १ कोटी ७ लाखाहून अधिक मतदार आपला हक्क बजावणार आहेत. आयोगाने मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अनेक विशेष उपाययोजना केल्या आहेत, ज्यात दुबार मतदारांसाठी खास टूल वापरणे आणि महिलांसाठी गुलाबी मतदान केंद्रे (जिथे सर्व कर्मचारी महिला असतील) स्थापन करण्याचा समावेश आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 590
नगरपालिका निवडणूक राज्य निवडणूक आयोग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत…

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.