Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘Sangamner Politics’ ला मोठा झटका! आचारसंहितेत आमदारांचा फोटो ‘मॅनिप्युलेट’ केल्याप्रकरणी BNS कलमांखाली संगमनेरमध्ये गुन्हा दाखल
गुन्हेगारी

‘Sangamner Politics’ ला मोठा झटका! आचारसंहितेत आमदारांचा फोटो ‘मॅनिप्युलेट’ केल्याप्रकरणी BNS कलमांखाली संगमनेरमध्ये गुन्हा दाखल

या माध्यमातून राजकीय वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/11/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर –
संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक आणि आचारसंहितेच्या काळात दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अक्षय दिलीप चिलप यांनी याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात १४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी अडीच वाजता तक्रार दाखल केली.
दाखल झालेल्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने बोगस फेसबुक अकाउंट वापरून ‘Sangamner Politics’ या नावाच्या फेसबुक अकाउंटवरून आमदार खताळ यांचा फोटो संपादित करून, बनावट आणि खोटी माहिती असलेली पोस्ट प्रसारित केली. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, ही पोस्ट पूर्णपणे चुकीची असून ती केवळ राजकीय हेतूने प्रेरित आहे. या पोस्टद्वारे आमदारांची बदनामी करणे, तसेच निवडणुकीच्या आचारसंहितेचे उल्लंघन करणे हा मुख्य उद्देश होता.
या गंभीर प्रकाराची दखल घेत, शहर पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम 352, 353(2) आणि 356(2) अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला.
सध्या संगमनेर नगरपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना, जाणीवपूर्वक दोन राजकीय गटांमध्ये द्वेषाची भावना निर्माण करण्याच्या हेतूने ही पोस्ट करण्यात आली आहे, असे गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत. या माध्यमातून राजकीय वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. संगमनेर शहर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,716
अमोल खताळ बदनामी संगमनेर शहर पोलीस सोशल मीडिया सोशल मीडिया बदनामी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.