Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

28/08/2026

आज शुक्रवार, २८ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

28/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चेक बाऊन्स प्रकरणात आरोपीला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा
न्यायालय

चेक बाऊन्स प्रकरणात आरोपीला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

या प्रकरणाची सुनावणी चौथे वरिष्ठ व ॲडिशनल मॅजिस्ट्रेट जे. व्ही. भेंडे यांच्या न्यायालयात झाली. गुणदोषांवर निकाल देत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/11/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – संगमनेरच्या श्रीराम फायनान्स लिमिटेडला कर्जाच्या हप्त्यापोटी दिलेला धनादेश (चेक) अनादरीत झाल्याप्रकरणी संगमनेर न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. आरोपी संदीप सावळेराम पगारे (रा. संजयनगर, कोपरगाव) याला सहा महिने साधा कारावास आणि चेक रकमेच्या दुप्पट रक्कम फिर्यादी कंपनीला देण्याची शिक्षा माननीय न्यायाधीश जे. व्ही. भेंडे यांच्या न्यायालयाने ठोठावली आहे.

आरोपी संदीप सावळेराम पगारे यांनी श्रीराम फायनान्स लिमिटेड कंपनीच्या संगमनेर शाखेकडून कर्ज घेतले होते. कर्जाच्या परतफेडीसाठी आरोपीने कंपनीला जो धनादेश दिला होता, तो बँकेत बाऊन्स झाल्यानंतरही आरोपीने कायदेशीर मुदतीत रक्कम परतफेड न केल्यामुळे कंपनीने त्याच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला.

या प्रकरणाची सुनावणी चौथे वरिष्ठ व ॲडिशनल मॅजिस्ट्रेट जे. व्ही. भेंडे यांच्या न्यायालयात झाली. गुणदोषांवर निकाल देत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आणि आरोपीला सहा महिने साधा कारावासाची शिक्षा आणि चेक रकमेच्या दुप्पट रक्कम फिर्यादी कंपनीस एक महिन्याच्या आत अदा करण्याचे आदेश दिले. तसेच आरोपीने विहित मुदतीत दंडाची रक्कम न भरल्यास, त्याला अतिरिक्त तीन महिने साधा कारावास भोगावा लागेल, अशी शिक्षा ठोठावली.

या खटल्यात फिर्यादी कंपनीच्या वतीने ॲड. राजू बबनराव खरे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. विजय देवगिरे, ॲड. सुहास गोर्डे आणि ॲड. सुमय्या सय्यद यांनी सहकार्य केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,624
न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चेक बाऊन्स प्रकरणी संगमनेर येथील सराफाला ६ महिने कारावास आणि साडेसहा लाखांच्या भरपाईचा आदेश

19/08/2026

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

30/07/2026

‘दत्तधाम’च्या गडगे महाराजाच्या पत्नी अन् मुलाला दिलासा; सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

22/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

By Annant Ppangarkar28/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर :  छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हा संगमनेर शहरासाठी…

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

28/08/2026

आज शुक्रवार, २८ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

28/08/2026

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

27/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.