Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्रहार जनशक्ती पक्षाच्या अकोले-संगमनेर समन्वयकपदी ॲड. शेखर गवांदे यांची नियुक्ती
यश / निवड / पुरस्कार

प्रहार जनशक्ती पक्षाच्या अकोले-संगमनेर समन्वयकपदी ॲड. शेखर गवांदे यांची नियुक्ती

ॲड. शेखर गवांदे हे उच्चशिक्षित वकील असून त्यांचा सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा विचारात घेऊन ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/01/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर, प्रतिनिधी-
भारतीय संविधानावर विश्वास ठेवून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत राहण्याच्या उद्देशाने प्रहार जनशक्ती पक्षाने आपल्या संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर, पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चुभाऊ कडु यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर सांगळे व जिल्हाध्यक्ष युवक अहिल्यानगर उत्तर ॲड. पांडुरंग औताडे यांच्या आदेशानुसार, अकोले-संगमनेर समन्वयकपदी ॲड. शेखर श्रीरंग गवांदे यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष (युवक) ॲड. पांडुरंग केशव औताडे पाटील यांच्या स्वाक्षरीने त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले.
ॲड. शेखर गवांदे हे उच्चशिक्षित वकील असून त्यांचा सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा विचारात घेऊन ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आपल्या नियुक्तीच्या काळात त्यांना अकोले आणि संगमनेर तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य आणि कायदेशीर प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल पक्षाकडे सादर करावा लागणार आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
या निवडीबद्दल पक्षाचे कार्याध्यक्ष महेंद्र उर्फ बल्लू जवंजाळ आणि जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर सांगळे यांनी ॲड. गवांदे यांचे विशेष अभिनंदन केले आहे. गवांदे यांच्या नियुक्तीमुळे दोन्ही तालुक्यांत प्रहार जनशक्ती पक्षाची ताकद वाढणार असून, तरुणांचे संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास जिल्हा कार्यकारिणीने व्यक्त केला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल राजकीय व सामाजिक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 581
ॲड शेखर गवांदे निवड प्रहार जनशक्ती बच्चू कडू
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी साई दिघे, तर उपाध्यक्षपदी निलेश शिंदे यांची एकमताने निवड

20/08/2026

प्रवीण बागडे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

18/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिबिर

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीत अचानक निर्माण होणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या…

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.