Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गर्भवती महिलेला जातिवाचक शिवीगाळ व पतीला मारहाण; दोन भावांवर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

गर्भवती महिलेला जातिवाचक शिवीगाळ व पतीला मारहाण; दोन भावांवर गुन्हा दाखल

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे हे करत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

घारगाव (अहिल्यानगर)- 

संगमनेर तालुक्यातील जांबूत खुर्द येथे एका गर्भवती महिलेचा अपमान करून तिला जातिवाचक शिवीगाळ केल्याची आणि तिच्या पतीला मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी दोन सख्ख्या भावांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, दि. २ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला शेतातून घरी परतत असताना, आरोपी दस्तगीर शब्बीर पठाण याने त्यांना रस्त्यात अडवले. यावेळी आरोपीने महिलेच्या चारित्र्यावर संशय घेणारे आक्षेपार्ह वक्तव्य करून तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले. इतकेच नव्हे तर, पीडित महिला ही अनुसूचित जमातीची असल्याचे माहित असतानाही तिला जातीवरून हीन वागणूक देत जातिवाचक शिवीगाळ करण्यात आली.

या घटनेची माहिती महिलेने आपल्या पतीला दिल्यानंतर, तिचे पती संबंधित आरोपीला जाब विचारण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी दस्तगीर शब्बीर पठाण आणि त्याचा भाऊ समीर शब्बीर पठाण या दोघांनी मिळून त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. “तुमच्या XXXX मी बघून घेतो, तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, मी कुणालाही घाबरत नाही,” अशी धमकी देऊन आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली.

या घटनेनंतर पीडित महिलेने ५ जानेवारी रोजी घारगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपींविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या कलम ३(१)(r), ३(१)(s), ३(१)(w)(i), ३(२)(va) तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे हे करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 528
अ‍ॅट्रॉसिटी गुन्हेगारी घारगाव
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात मतदार याद्यांमधील कथित प्रचंड घोळ, ‘एसआयआर’ (विशेष सखोल मतदार यादी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.