Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरची कन्या हर्षा पारख यांचा जैन भागवती दीक्षा महोत्सव २५ जानेवारीला; दिग्गज संतांची लाभणार उपस्थिती
धार्मिक

संगमनेरची कन्या हर्षा पारख यांचा जैन भागवती दीक्षा महोत्सव २५ जानेवारीला; दिग्गज संतांची लाभणार उपस्थिती

​या अभूतपूर्व धार्मिक सोहळ्याला राज्यभरातून मोठ्या संख्येने जैन बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-

येथील प्रतिष्ठित व्यापारी शैलेश पारख यांची कन्या कुमारी हर्षा पारख हिने संसारातील भौतिक सुखांचा त्याग करून संयम, तप आणि साधनेचा मार्ग स्वीकारण्याचा दृढ निर्णय घेतला आहे. येत्या २५ जानेवारी २०२६ रोजी संगमनेर येथे तिचा भव्य व ऐतिहासिक जैन भागवती दीक्षा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

​या पावन प्रसंगी जैन श्रमण संघाचे अर्हम विज्जा प्रणेते उपाध्याय प्रवर प्रवीण ऋषी महाराज हे चतुर्विध संघाच्या साक्षीने हर्षा पारख यांना भागवती दीक्षा प्रदान करणार आहेत. या सोहळ्यासाठी जैन धर्मातील प्रख्यात संत वाणीचे जादूगर रमणिक मुनीजी महाराज, मधुर कंठी तीर्थेश ऋषीजी महाराज, सरलमना अचल ऋषीजी महाराज आणि कैवल्यधाम प्रेरक कैवल्य रत्नाश्री महाराज उपस्थित राहणार आहेत.

​तसेच प.पू. विभक्ती श्रीजी महाराज, प.पू. विचक्षणाजी महाराज, प.पू. करुणाजी महाराज, प.पू. पुण्यशीलाजी महाराज, प.पू. ज्ञानप्रभाजी महाराज व प.पू. हिमानीजी महाराज यांच्यासह अनेक साधू-साध्वींचे संगमनेरमध्ये मंगल आगमन होणार आहे. सध्या या महोत्सवाच्या निमित्ताने नगरीत भक्तीमय वातावरण असून, मधुर वक्ता व अनुशासनप्रिय प.पू. सम्यकदर्शनाजी महाराज (आदि ठाणा ३), ज्ञान आराधिका प.पू. डॉ. श्री प्रणवदर्शनाजी महाराज आणि मधुर वक्ता प.पू. श्री ईशदर्शनाजी महाराज (आदि ठाणा २) यांचे सान्निध्य भाविकांना लाभत आहे.

​या अभूतपूर्व धार्मिक सोहळ्याला राज्यभरातून मोठ्या संख्येने जैन बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, जैन सोशल लेडीज ग्रुप व जैन युथ फेडरेशन, संगमनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,735
दीक्षा हर्षा पारख
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

आश्वी पोलिसांच्या दडपशाहीने विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न; गणेश मंडळांचा संताप, चौकशीची मागणी

26/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शासकीय कामांसाठी आणि सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर भूमाफियांनी आणि अतिक्रमणधारकांनी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.