Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या आर्थिक क्रांतीला मिळणार बळ; ७.५ कोटींचे ‘अत्याधुनिक ट्रक टर्मिनस’ प्रगतीपथावर! ​नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांची माहिती; आमदार सत्यजीत तांबे यांच्या उपस्थितीत कामाची पाहणी
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरच्या आर्थिक क्रांतीला मिळणार बळ; ७.५ कोटींचे ‘अत्याधुनिक ट्रक टर्मिनस’ प्रगतीपथावर! ​नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांची माहिती; आमदार सत्यजीत तांबे यांच्या उपस्थितीत कामाची पाहणी

संगमनेरचा औद्योगिक विस्तार झपाट्याने होत असून येथील वाढत्या वाहतुकीचे नियोजन करणे आवश्यक होते. याच उद्देशातून आम्ही ७.५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून या टर्मिनसचे काम हाती घेतले आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/01/2026Updated:19/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

​संगमनेर, प्रतिनिधी –

संगमनेर शहर आणि तालुक्याच्या औद्योगिक तसेच आर्थिक विकासाला मोठी चालना देणाऱ्या ‘अत्याधुनिक ट्रक टर्मिनस’चे काम सध्या प्रगतीपथावर आहे. संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून तब्बल ७.५ कोटी रुपयांच्या निधीतून हे भव्य टर्मिनस साकारले जात असून, अशा प्रकारच्या अत्याधुनिक सोयी-सुविधा असणारे हे महाराष्ट्रातील कोणत्याही तालुक्यातील पहिलेच ट्रक टर्मिनस ठरणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी दिली.

​आज आमदार सत्यजीत तांबे यांच्यासोबत या ट्रक टर्मिनसच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी संबंधित अधिकारी, परिसरातील ग्रामस्थ, ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील नामवंत व्यावसायिक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून संगमनेरच्या व्यापार आणि दळणवळण क्षेत्राला एक नवी ओळख मिळणार आहे.

​यावेळी बोलताना नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे म्हणाल्या की, संगमनेरचा औद्योगिक विस्तार झपाट्याने होत असून येथील वाढत्या वाहतुकीचे नियोजन करणे आवश्यक होते. याच उद्देशातून आम्ही ७.५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून या टर्मिनसचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईलच, शिवाय ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना एकाच छताखाली सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होतील. अशा स्वरूपाचे आधुनिक टर्मिनस महाराष्ट्रात अन्य कुठेही तालुक्याच्या ठिकाणी पाहायला मिळत नाही, हे संगमनेरसाठी भूषणावह आहे.

​आमदार सत्यजीत तांबे यांनी यावेळी कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि गुणवत्तापूर्ण कामाबाबत समाधान व्यक्त केले. या ट्रक टर्मिनसमुळे संगमनेरच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळणार असून, यामुळे स्थानिकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील जाणकारांनीही या उपक्रमाचे स्वागत केले असून, यामुळे भविष्यात संगमनेर हे एक मोठे ‘लॉजिस्टिक हब’ म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 617
ट्रक टर्मिनस पाहणी मैथिली तांबे सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्यात यावर्षी दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, ग्रामीण भागातील अर्थकारणाचा…

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.