Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नगराध्यक्षा मैथिली तांबे निळवंडे धरणाच्या ‘फिल्ड’वर! संगमनेर शहराच्या पाणीपुरवठा योजनांची युद्धपातळीवर पाहणी
पाण्याचे राजकारण

नगराध्यक्षा मैथिली तांबे निळवंडे धरणाच्या ‘फिल्ड’वर! संगमनेर शहराच्या पाणीपुरवठा योजनांची युद्धपातळीवर पाहणी

शहराच्या पाणीपुरवठा सुविधेला अधिक बळकट करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या जागेचीही यावेळी पाहणी करण्यात आली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/02/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर:

संगमनेर शहराच्या भविष्यातील गरजा आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, शहराला नियमित, स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने नगराध्यक्षा मैथिली तांबे यांनी शुक्रवारी महत्त्वपूर्ण पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी निळवंडे धरणापासून शहराकडे येणाऱ्या मुख्य पाईपलाईनची तसेच धरणाजवळील बॉल व्हॉल्व्हची प्रत्यक्ष पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी तांत्रिक बाबींवर सविस्तर चर्चा करून कामात सुधारणा करण्याच्या आवश्यक सूचना दिल्या.

शहराच्या पाणीपुरवठा सुविधेला अधिक बळकट करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या जागेचीही यावेळी पाहणी करण्यात आली. या जागेची निश्चिती केल्यानंतर नगराध्यक्षांनी संगमनेर नगरपरिषदेच्या पंपिंग स्टेशनला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. या संपूर्ण पाहणी दौऱ्यात माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शहराचा दीर्घकालीन विकास आणि सक्षम पायाभूत सुविधांची उभारणी करणे हेच प्रशासनाचे मुख्य ध्येय असल्याचे यावेळी मैथिली तांबे यांनी स्पष्ट केले. तसेच पाणीपुरवठ्याशी संबंधित प्रशासकीय कामांना अधिक गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या पाहणी दौऱ्याप्रसंगी नगरपरिषद पाणीपुरवठा समितीचे सभापती मुजीब खान पठाण, पाणीपुरवठा अभियंता अमृत काजवे यांच्यासह नगरसेवक, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी व इतर संबंधित उपस्थित होते. संगमनेरकरांना कोणत्याही पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी नगरपरिषद प्रशासन आता युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 793
निळवंडे धरण पाहणी मैथिली तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

आमदार अमोल खताळ शेतकऱ्यांच्या बांधावर; पिकांसंदर्भात अधिकाऱ्यांना या सूचना

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून यंदा पावसात झालेल्या मोठ्या घटीमुळे तालुक्यात…

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.