Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर नगरपरिषदेतर्फे भव्य ‘शिवजन्मोत्सव रॅली’चे आयोजन; शिवप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन
धार्मिक

संगमनेर नगरपरिषदेतर्फे भव्य ‘शिवजन्मोत्सव रॅली’चे आयोजन; शिवप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन

ही भव्य रॅली सकाळी ठीक ८:३० वाजता संगमनेर नगरपरिषद कार्यालयापासून उत्साहात सुरू होत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/02/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज (१९ फेब्रुवारी २०२६) संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने शहरात भव्य ‘शिवजन्मोत्सव रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘शिवरायांच्या विचारांचा जागर’ करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत संगमनेरमधील सर्व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

ही भव्य रॅली सकाळी ठीक ८:३० वाजता संगमनेर नगरपरिषद कार्यालयापासून उत्साहात सुरू होत आहे. नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिली सत्यजीत तांबे, उपनगराध्यक्ष तथा सभापती नियोजन आणि विकास समिती नूर मोहम्मद शेख आणि मुख्याधिकारी दयानंद दादासाहेब गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

रॅलीच्या मार्गाबाबत माहिती देताना आयोजकांनी सांगितले की, ही रॅली संगमनेर नगरपरिषद कार्यालयापासून सुरू होऊन बाजारपेठ, तेलीखुंट, सय्यदबाबा चौक, मेनरोड, चावडी आणि मोमीनपुरा या मुख्य भागांतून मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे पोहोचेल, तिथे रॅलीची सांगता होईल. शिवजयंतीचा हा उत्सव शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यासाठी नगरपरिषदेने जय्यत तयारी केली असून, शहरातील नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 383
शिवजन्मोत्सव रॅली संगमनेर नगर परिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.