Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » हनुमंत पवार यांच्यावरील हल्ल्याचा राहुल गांधी समर्थक संघाकडून (RGSS) तीव्र निषेध; कारवाईची मागणी
महाराष्ट्र संवाद विशेष

हनुमंत पवार यांच्यावरील हल्ल्याचा राहुल गांधी समर्थक संघाकडून (RGSS) तीव्र निषेध; कारवाईची मागणी

पोलीस प्रशासनाने या प्रकरणातील मुख्य आरोपीसह सर्व दोषींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/02/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर पुण्यात झालेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद संगमनेरमध्ये उमटले आहेत. राहुल गांधी समर्थक संघ, महाराष्ट्र (TEAM RGSS) यांच्या वतीने संगमनेर शहर पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. पोलीस प्रशासनाने या प्रकरणी तातडीने पावले उचलून न्याय मिळवून द्यावा, अशी भावना यावेळी उपस्थित समर्थकांनी व्यक्त केली.

पुणे येथे तुषार दामगुडे नामक व्यक्तीने हनुमंत पवार यांच्यावर केलेल्या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, लोकशाहीमध्ये अशा हिंसक घटनांना स्थान नसून हा हल्ला लोकशाही मूल्यांवर झालेला मोठा आघात आहे. राजकीय कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला असून पोलीस प्रशासनाने या प्रकरणातील मुख्य आरोपीसह सर्व दोषींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

तसेच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि भविष्यात राजकीय कार्यकर्त्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षाही समर्थकांनी व्यक्त केली आहे.

यावेळी निवेदन देताना राहुल गांधी समर्थक संघाचे अमोल शेलकर, राम अरगडे, प्रकाश कडलग, अरुण चव्हाण, डॉ. सचिन वाळे, सतीश खताळ, मनोज हासे, ॲड. अनिल गोडसे, रवींद्र हासे, प्रवीण हासे, शंतनू भालेकर आणि मोहसिन शेख आदी उपस्थित होते. 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 321
RGSS निवेदन राहुल गांधी समर्थक संघ शहर पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात वेगवेगळ्या मुद्यांवरून श्रेय लाटण्याचे प्रकार सुरू असताना, जिल्ह्यात आता निळवंडेच्या…

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.