Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या नर्सिंग कॉलेजला तातडीने मंजुरी देण्याची आमदार अमोल खताळ यांची मागणी
राजकारण

संगमनेरच्या नर्सिंग कॉलेजला तातडीने मंजुरी देण्याची आमदार अमोल खताळ यांची मागणी

अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. याचसोबत संगमनेरमधील नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/03/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई, विशेष प्रतिनिधी – 
संगमनेरमध्ये प्रशिक्षित आरोग्य सेवकांचे जाळे निर्माण व्हावे, यासाठी प्रस्तावित नर्सिंग कॉलेजला तातडीने प्रशासकीय मंजुरी देण्याची विनंती करत हे महाविद्यालय सुरू झाल्यास स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि आरोग्य व्यवस्थेला हक्काचे मनुष्यबळ उपलब्ध होईल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न आमदार अमोल खताळ यांनी मांडला. मतदारसंघातील सरकारी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपकरणांची कमतरता, औषधांचा अपुरा साठा आणि डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त असलेल्या जागांमुळे सर्वसामान्यांना उपचारांसाठी मोठी कसरत करावी लागत असल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
संगमनेरचा विस्तार पाहता स्थानिक पातळीवर सक्षम आरोग्य सुविधा नसल्याने गंभीर रुग्णांना उपचारांसाठी दूरच्या शहरांकडे धाव घ्यावी लागते, ही बाब त्यांनी अत्यंत चिंताजनक असल्याचे नमूद केले. रुग्णालयांचे सक्षमीकरण करतानाच औषधांची गुणवत्ता आणि त्यांच्या किमतींवर शासनाने कडक नियंत्रण ठेवावे, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. याचसोबत संगमनेरमधील नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत, असे आवाहन आमदार खताळ यांनी यावेळी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 649
अमोल खताळ अर्थसंकल्पीय अधिवेशन नर्सिंग कॉलेज
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी…

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.