Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, गुरुवार, १६ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 16, 2026

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

July 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कथाकथनाचे तंत्र शिकण्याची संधी; संगमनेरात १० मे रोजी रंगणार विशेष कार्यशाळा, बालकुमार साहित्य संस्थेचा स्तुत्य उपक्रम
महाराष्ट्र संवाद विशेष

कथाकथनाचे तंत्र शिकण्याची संधी; संगमनेरात १० मे रोजी रंगणार विशेष कार्यशाळा, बालकुमार साहित्य संस्थेचा स्तुत्य उपक्रम

कार्यशाळेसाठी नावनोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुकांनी सचिव दर्शन जोशी (७९७२८४९४३५) किंवा अध्यक्ष अनिल देशपांडे (८९८३७७१२५७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 16, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज, संगमनेर:

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या संगमनेर शाखेच्यावतीने रविवारी (१० मे) शहरात एका विशेष विनामूल्य कथाकथन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिल देशपांडे यांनी दिली आहे. 

सह्याद्री महाविद्यालयातील के.बी. दादा देशमुख सभागृहात सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ही कार्यशाळा होणार असून या उपक्रमाच्या माध्यमातून संगमनेरकर नागरिक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना कथाकथन क्षेत्रातील बारकावे शिकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

या कार्यशाळेत पुणे येथील अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला संचलित सानेगुरुजी कथाकथन प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष शामराव कराळे, अपर्णा निरगुडे आणि रमेशराव काळे हे अनुभवी मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत. या प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कथा निवेदक कसा तयार करावा, कथाकथनाचे तंत्र-मंत्र, कथेची व्याप्ती, विविध प्रकार आणि संस्कारांसाठी कथेचा वापर यांसारख्या वैविध्यपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. 

ही कार्यशाळा सर्व इच्छुक महिला, पुरुष, पालक, शिक्षक तसेच डी.एड. आणि बी.एड.च्या विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत व खुली ठेवण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाला माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. 

कार्यशाळेसाठी नावनोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुकांनी सचिव दर्शन जोशी (७९७२८४९४३५) किंवा अध्यक्ष अनिल देशपांडे (८९८३७७१२५७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थींनी सोबत स्वतःचा जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, वही आणि पेन आणणे आवश्यक आहे. या कार्यशाळेसाठी प्रवेश संख्या मर्यादित असल्याने इच्छुकांनी त्वरित आपली नोंदणी करावी, असे आवाहन उपाध्यक्ष डॉ. विवेक वाकचौरे, कार्याध्यक्ष अरविंद गाडेकर, कोषाध्यक्ष अरुण लेले, सहसचिव चारुदत्त काटकर तसेच सदस्य शशांक गंधे, प्रकाश पारखे, अनिल सोमणी आणि ओंकारनाथ बिहाणी यांनी केले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 243
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था कथाकथन कार्यशाळा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

भाकरीच्या भुकेने आणि जगण्याच्या वेदनेतून निर्माण झालेले नारायण सुर्वे यांचे साहित्य माणसाला जगण्याची ताकद देते : ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे

July 14, 2026

दोन फुटांवर मृत्यूचा थरार! आश्वी खुर्द येथे क्षिरसागर दाम्पत्य थोडक्यात बचावले; दोन विभागांच्या ढकलाढकलीत नागरिकांचा जीव टांगणीला

July 8, 2026

चंदनापुरी घाटात दरड कोसळली; नाशिक-पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

July 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, गुरुवार, १६ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 16, 20260

आजचे राशिभविष्य मेष – आजच्या दिवशी तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा समाजात मोठा प्रभाव पडेल. सार्वजनिक जीवनात मान,…

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.