Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

July 4, 2026

लोडशेडिंग विरोधात संगमनेरात काँग्रेस आक्रमक; महावितरणवर नागरिकांचा संतप्त मोर्चा

July 4, 2026

आज शनिवार, ०४ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले
आरोग्य

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

केवळ आवश्यक विश्रांती आणि उपचारांसाठीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी अधिकृत माहिती शिवसेना (शिंदे गट) सूत्रांकडून देण्यात आली आहे
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 4, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
ठाणे:
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी रात्री अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, विधीमंडळाचे कामकाज सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी त्यांना ताप आला होता आणि प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. त्यांना व्हायरल फिव्हर आणि अतिताणाचा त्रास होत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तातडीने रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले.
सध्या तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने देखरेख ठेवून असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
मागील काही दिवसांत राज्यातील वेगवान राजकीय घडामोडी आणि सततच्या धावपळीमुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांना पुरेशी विश्रांती मिळाली नव्हती. या सततच्या धावपळीमुळेच त्यांना हा त्रास झाल्याचे समजते आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे पुढील सर्व नियोजित कार्यक्रम आणि महत्त्वाचे राजकीय दौरे तूर्तास पुढे ढकलण्यात आले आहेत.
एवढेच नव्हे तर काल दुपारी होणारा एका महत्त्वाच्या पक्षप्रवेशाचा सोहळा देखील त्यांच्या याच प्रकृती अस्वास्थ्यामुळे रद्द करावा लागला होता. दरम्यान, काळजीचे किंवा चिंतेचे कोणतेही मोठे कारण नसून, केवळ आवश्यक विश्रांती आणि उपचारांसाठीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी अधिकृत माहिती शिवसेना (शिंदे गट) सूत्रांकडून देण्यात आली आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 252
एकनाथ शिंदे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

ठाकरे गटाच्या ६ गद्दार खासदारांचे दिल्लीत लोटांगण; अखेर शिंदेशाहीत विलीन होणार! गद्दारांच्या यादीत शिर्डीचे खासदार!

June 17, 2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

June 11, 2026

माझ्या डोळ्यांनी पाहिलेली राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट)

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आरोग्य

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

By अनंत पांगारकरJuly 4, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन ठाणे: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…

लोडशेडिंग विरोधात संगमनेरात काँग्रेस आक्रमक; महावितरणवर नागरिकांचा संतप्त मोर्चा

July 4, 2026

आज शनिवार, ०४ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 4, 2026

शाळा परिसरात ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकवर बंदी; आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश, राज्यात शाळांच्या ५०० मीटर परिसरात उच्च कॅफिनयुक्त ‘स्टिंग’सारख्या ऊर्जा पेयांच्या विक्रीवर बंदीचे निर्देश

July 3, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.